✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सचिनचे अभिनंदन !!

अ
अमोल केळकर यांनी
Fri, 10/17/2008 - 16:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2374 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 10/17/2008 - 16:50 नवीन

अभिनंदन

अभिनंदन ! सचीन अभिनंदन ! पण शतक पुर्ण केलं असतंस तर बरं वाटलं असतं ! हरकत नाही .. तु खेळत राहा हेच महत्वाचे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 10/17/2008 - 16:51 नवीन

अभिनंदन

१२,००० धावांचा टप्पाही ओलांडला, दुर्दैवाने ४० व्या शतकासाठी १२ धावा कमी पडल्या. पीटर रोबकने लिहिलेला एज मधला हा लेखही वाचनीय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/17/2008 - 18:26 नवीन

सचिनचे

सचिनचे मनापासून अभिनंदन...! एक मराठी माणूस म्हणून आम्हाला सचिनचा अभिमान वाटतो..! तात्या.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 10/17/2008 - 19:07 नवीन

त्रिवार अभिनंदन !

एक भारतीय म्हणून तर सचिनचा खूपच अभिमान वाटतो; त्यातही कसोटी क्रिकेटमधे एका मराठी माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेट जगाचा सम्राट होणार्‍या ह्या दुसर्‍या मराठी माणसाचा विलक्षण अभिमान वाटतो :)
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 10/17/2008 - 20:43 नवीन

एक भारतीय

एक भारतीय म्हणून तर सचिनचा खूपच अभिमान वाटतो -------------------------------------------------- cricket is an Indian game accidentally invented by the British.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा