कट्टा
सप्टेंबर २ ते १२ च्या दरम्यान मी भारतात येणार आहे. मुंबईत आणि पुण्याला कट्टा करायला आणि मिपाकरांना भेटायला आवडेल.
मिपाकरांना आवडेल का आणि जमू शकेल का?
कृपया कळवावे म्हणजे त्याप्रमाणे प्लॅन करता येईल.
टीपः कट्टा ओला, सुका, सुका/ओला करायची माझी तयारी आहे.
==================================
पुण्याच्या कट्ट्याची वेळ :
शुक्रवार ८ सप्टेंबर, संध्याकाळी ६ वाजता: बार्बेक्यू नेशन, डेक्कन जिमखाना ==================================मुंबईच्याच्या कट्ट्याची वेळ :
(नक्की झाल्यावर इथे टाकली जाईल.) ==================================
याद्या
5444
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
तुमच्या निमित्ताने मुंबईकर
पुण्यात कट्टा करणार असाल तर
स्वागत !
धन्यवाद.
In reply to स्वागत ! by डॉ सुहास म्हात्रे
३/४ ला गणेश विसर्जनाची
बोरीवली ला असाल तर नक्की
मुंबईत ठाणे मध्यवर्ती असतं
In reply to बोरीवली ला असाल तर नक्की by कऊ
ठाणे नाही, डोंबिवली
In reply to मुंबईत ठाणे मध्यवर्ती असतं by सूड
असतात एकेक गैरसमज लोकांचे,
In reply to ठाणे नाही, डोंबिवली by उदय
ठाणे घोडबंदर रोडला करता येईल
पुणे कट्टा
शुक्रवार ८ सप्टेंबर, संध्याकाळी ६ वाजता: बार्बेक्यू नेशन, डेक्कन जिमखाना https://www.zomato.com/pune/barbeque-nation-deccan-gymkhana सर्वांना भेटायला आवडेल. धन्यवाद.
ये हुई ना बात !
In reply to पुणे कट्टा by उदय
असल्या हुच्च्भ्रु ठिकाणी
In reply to पुणे कट्टा by उदय
झोमॅटोवरून शोधले
In reply to असल्या हुच्च्भ्रु ठिकाणी by अभ्या..
प्रयत्न करेन, हापिस असल्याने
In reply to झोमॅटोवरून शोधले by उदय
मुंबईतील कट्ट्याची वेळ आणि
ठाण्याला जमेल का?
जागा चांगली आहे. पण ज्यांना
In reply to ठाण्याला जमेल का? by उदय
मुंबईतून येणारे कोण आणि कुठून आहेत त्यावरून जागा ठरवता येईल ना .