Skip to main content

माहिती हवी आहे

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 11/12/2007 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
कृपया या दुव्यावरील बातमी वाचा या बातमीत नमूद केल्यानुसार पुण्यात झालेल्या या परिषदेत कोणी उपस्थित राहिले असेल, तर तेथे कोणत्या विषयांवर चर्चा / प्रात्यक्षिके / मार्गदर्शन इ. झाले, याबाबत माहिती / सविस्तर वृत्तांत हवी / हवा आहे. आगाऊ धन्यवाद.

वाचने 3174
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

बातमीतूनः Fun sessions would include, in addition to the toaster and internet phone-tapper, a bluetooth peeping session and demonstration of a vulnerability in Firefox browser, which enables an hacker to get password and credit card details of a surfer. ही फन ! आमेन ! - सर्किट