गायत्री
एका अनुभवी व्यक्ति चे मत ऐकले की
साधकानेी गायत्री जपाची योग्य व्यक्तीकडून संथा घेतल्याशिवाय जप करू नये.
गायत्रीचा जप जास्ती केला की अंगात उष्णता भडकते. त्यातल्या त्यात तीन प्रणव सहित केला तर की जो ब्राह्मणांना सांगितलाय. जिव्हेवर फोड येणे वगैरे प्रकार घडु शकतात
पुण्यात कोणी चितळे की दातार नावाचे योगी आहेत जे गायत्री मंत्राने शरीर तप्त करून लाल करतात म्हणे, असे एका प्रसिद्ध किर्तनकाराने सांगितले होते.
ज्ञानेश्वर माऊलीनी मांडे भाजले आणि संत जनाबाई यांनी सूळ वितळवले ते या ताकदीनेच.. असे मत वाचण्यात आले,
बऱ्याच वर्षापूर्वी एका मासिकात एका साधकाने अनुभव लिहिल्याचे वाचल्याचे स्मरते.
त्याने असेच काही अचाट प्रकार सुरु केले होते य्याला श्वासाचा गंभीर स्वरुपाचा त्रास होउ लागला. डाँक्टरनाही समजेना.तो साईबाबांचा परम भक्त होता.त्यांने करुणा भागताच ,साईनी स्वप्नात येउन सागितले, कि हा प्रकार बंद कर. नेहमीसारखे राहा.व ते अद्रुष्य झाले.
जपा चे ३ प्रकार आहेत ते या प्रमाणे
जप कायिक ( मोठ्याने जपणे) , उपांशु (पुटपुटणे) की मानसिक (मनात)
काही साधकाना..जप करताना..उष्णता जाणवलेली आहे. डोळे बंद असताना काळ्या रंगाचं रुपांतर लाल रंगात होताना अनुभवलंय
त्रिपदा गायत्री जप करताना आहार सात्विक असावा
देवता सवितृ आहे त्यामुळे जसजसा जप वाढेल तशी उष्णता वाढणार हे निश्चित.
गायत्री मंत्र म्हणे पर्यंत, उजव्या हाताचे करंगळी शेजारील बोट (usually अंगठी घालतात ते) चांदीच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात बुडवावे. मंत्र म्हणून झाल्यावर त्या पाण्याचे सेवन करावे.असे केल्यास मंत्राच्या उच्चारणाने होणारे त्रास कमी व्हायला मदत होते.
स्त्रीयांनी गायत्रीचा जप क्करु नये असे पण संकेत आहेत.
याद्या
3121
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
पहिले प्रतिसाद देतो....
अकुकाका, तुमचा वेळ जात नाही
जावू दे रे.....
In reply to अकुकाका, तुमचा वेळ जात नाही by सतिश गावडे
नविन गोष्टी कळाल्या ..
आमच्या लडाख लेह कारगिल मधील
गायत्री मंत्राविषयी माहिती.
सनातन प्रभाती प्रतिसाद.
In reply to गायत्री मंत्राविषयी माहिती. by नारायण नाड्कणि
जाहीरात