बेलमच्या गुहा....
जमिनीखाली ७५ फुटापासून शेवटचा पॉईंट १२० फुट खाली आहे.
सतत संगीत चालू असते कारण नाहीतर फारच भयाण वाटते.
सर्व ठिकाणी खेळती हवा पंप केलेली आहे तरीही काही ठिकाणी श्र्वास घ्यायला त्रास होतोच व हवेच्या झोताखाली उभे रहावे लागते नव्हे तेथे गाईड आपल्याला उभे करतात.
गाईड घेणे आवश्यक आहे व तो फुकट मिळतो.
शेवटची १२० फुट खाली -
हे ठिकाण ताडपत्रीपासून अंदाजे ३६ कि.मी. वर आहे...
लाईट वेगवेगळ्या प्रकारचे सोडलेले असतात.. कधी कधी काही रंगाचे बंद असतात...
पण एकंदरीत बघण्यासारखे आहे.
जयंत कुलकर्णी.
शेवटची १२० फुट खाली -
हे ठिकाण ताडपत्रीपासून अंदाजे ३६ कि.मी. वर आहे...
लाईट वेगवेगळ्या प्रकारचे सोडलेले असतात.. कधी कधी काही रंगाचे बंद असतात...
पण एकंदरीत बघण्यासारखे आहे.
जयंत कुलकर्णी.
वाचने
1444
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
भन्नाट दिसतेय हे ठिकाण. भेट
यावर अजून वाचायला आवडले असते.
डिटेल्स