भोपाळ इंदोर वगैरे मध्यप्रदेशातील शहरात आय.टी च्या कितपत संधी आहेत?
मध्यप्रदेशातील भोपाळ व इंदोरसारख्या शहरात आय.टी क्षेत्रात जॉबच्या साधारण कितपत संधी आहेत?
कोणी मिपाकर ह्या शहरातील कंपन्यात नोकरी करत आहेत का?
अथवा वर्क फ्रॉम एनीवेअर पर्याय देणार्या आय.टी कंपन्या कुणाला माहीती आहेत का?
मी गेली सात आठ वर्षे बेंगलोरमध्ये राहत असुन काही कौटुंबिक कारणांमुळे भोपाळ वा इंदोर इथे स्थलांतर करण्याचा विचार करत आहे.
कोणी मिपाकर ह्याबाबत काही मदत/मार्गदर्शन करु शकेल काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
CSC आहे इंदोर मध्ये. अजुनही
Agilis आहे .. चेक करा
वर्क फ्रॉम एनीवेअर पर्याय
धन्यवाद राघवेंद्र,अभिजीत १
इंदोरला छोट्या आयटी कंपन्या
अरे वा....बेंगलोरात नुकताच एक
वर्क फ्रॉम एनीवेअर पर्याय
.
अमेरिका किंवा युरोप स्थित कंपनी मिळाली तर बघा.
इंदौर ला सीएससी , यश