रच्याक्ने कच्ची पोळी हाकानाका
चित्तचोरी त्यांची म्हणे फेल झाली
वाचकांची फालतू घालमेल झाली
ना हिशेब जमला ना उधळपट्टी जमली
डोकी नकोत्यात रिकामी खपली
दिखाऊ प्रेमबाजांचा गुंताच नुसता
कामाचे काम सोडून कशाला वाचता
नै सुचत जिलबीसाठी चार ओळी
कच्चीच र्हैली आमची विडंबनाची पोळी.
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1547
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या ह्या ह्या ... हक्क!
आम्हाला भूछत्री जिलबीसाठी
In reply to ह्या ह्या ह्या ... हक्क! by अत्रुप्त आत्मा
=))
अप्रतिम, जबरदस्त.