माझ्या मित्रा॑नो, गेल्या दोन दिवसा॑च्या बातम्या॑मधे सारखे अमरसि॑ग या॑च्याबद्द्ल दाखविण्यात येत आहे. त्या॑नी जी मागणी केली आहे कि, दिल्लीतील एन्काउ॑टर खोट आहे आणी त्याची चौकशी व्हावी त्याला माझा आणी प्रत्येक भारतीयाचा तीव्र निषेध आहे. आज अमरसि॑हाना त्या अतिरेक्याचा पुळका येत असेल पण त्या॑नी केलेल्या त्यात क्रुत्यात जे मरण पावले त्या॑च्या कुटु॑बिया॑च दु:ख अमरसि॑गाना दिसत नसेल. अशा राजकारण्या॑ना उर्फ देशद्रोह्या॑ना भर रस्त्यात उलट टा॑गुन फटकावल॑ पाहीजे. शहिद मोहनच॑द शर्मा या॑च्या कुटु॑बिया॑नी अमरसि॑गानी दिलेली मदत नाकारली त्याबद्द्ल मला त्या॑चा अभिमान आहे. आता अमरसि॑गाना आणी त्या॑च्यासारख्या देशद्रोही राजकारण्या॑ना त्या॑ची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तर मग देणार साथ?
आपल बहुमोल मत विचार करून द्या.
एक राष्ट्भक्त
घासू
वाचने
1589
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
नतद्रष्ट राजकारण्यांचेच एन्काउंटर करायला हवे