http://www.treas.gov/organization/bios/kashkari-e.html
http://blogs.wsj.com/deals/2008/10/06/meet-neel-kashkari-the-man-with-t…
अमेरिकी सरकारच्या ७०० बिलियन डॉलर बँक बेल-आउट प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी भारतीय वंशाचे नील कशकरी यांची नेमणूक झाली आहे.
अमेरीकी अर्थ खात्यात ते गेल्या २ वर्षापासून कार्यरत आहेत.
नील कशकरी हे ३५ वर्षाचे असून त्यांनी यापूर्वी गोल्डमन-सॅख या कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट पदावर काम केले आहे.
आपल्या सर्वांसाठी ही बातमी नक्कीच अभिमानास्पद आहे.
नील कशकरी यांना शुभेच्छा.
वाचने
1878
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन व शुभेच्छा | फरक
फरक/साम्य
In reply to अभिनंदन व शुभेच्छा | फरक by बेसनलाडू