Skip to main content

वाचनखुणा

लेखक सावत्या यांनी शुक्रवार, 10/03/2017 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या पूर्वीच्या थिममध्ये लॉगिन केल्यावर वाचनखुणा पर्याय उपलबध होता. आपल्याला हव्या असलेल्या लेखाची वाचनखूण साठवता येत असे आणि हवे तेव्हा ती मिळवता येत असे. नवीन थिम मध्ये लॉगिन केल्यावर हा पर्याय उपलब्ध दिसत नाही. तसंच पूर्वी साठवलेल्या वाचनखुणा परत कश्या मिळवायच्या. मार्गदर्शन हवाय.

वाचने 256
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया