Skip to main content

Win Rar फाईल चा पासवर्ड आठवत नाही काय करावे ?

लेखक उमेश नेने यांनी सोमवार, 06/02/2017 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी मह्त्वाची फाईल विन रार मध्ये save केली होती व त्याला पासवर्ड दिला होता परंतु आता तो पासवर्ड आठवत नाही त्या मुळे फाईल ओपन होत नाही . तरी WINRAR फाईल ओपन करण्या साठी काय करावे . कृपया मार्गदर्शन करावे . धन्यवाद

वाचने 4035
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

जर इंग्रजी शब्द असेल तर ब्रूटफोर्सर्स वापरून (डाऊनलोड करून) पासवर्ड सोडवा. "माझ्यामनीचीहीव्यथा१२३" वगैरे अ-इंग्रजी पासवर्ड असेल तर भगवान मालिक है...

In reply to by आदूबाळ

ब्रूटफोर्सच्या इंग्रजी वर्डलिस्ट्स आपल्याकडील पासवर्ड्सना उपयोगी पडत नाहीत असा अनुभव आहे. तेव्हा भगवान मालिक, हेच जास्त बरोबर.

In reply to by आदूबाळ

ब्रूटफोर्सच्या इंग्रजी वर्डलिस्ट्स आपल्याकडील पासवर्ड्सना उपयोगी पडत नाहीत असा अनुभव आहे. तेव्हा भगवान मालिक, हेच जास्त बरोबर.

जिथे ,उदाहरणार्थ नोट अॅपमध्ये पासवर्ड रिकवरी इमेल द्यावा लागतो. तिथून आपल्याला रिसेट करता येतो. ( nimbus note web) असा इमेल नाही का त्या rar file folder ला?