फुल्ल प्रुफ पिलानः एक हसीन सपना
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
म्येंरें प्यारँ द्येषवाषियों,
जनता की खास मांगपर, सतत की डीमांडपर, एटीएमकी रांगपर फुल्लपुरुफ प्ल्यान लाया हूं. बोलो जाहीर करुं के नं करुं.... बोलो करुं के नं करुं.... करुं के नं करुं.... लो कर दिया.....
--------------------------------------
नोटाबंदीच करायची असती तर कशी करता आली असती तर ही एक आयडीया. मनोरंजन आहे, फिक्शन म्हणून वाचा. पण आता पर्यंतचे नोटाबंदीबद्दलचे सर्व वाचलेले विसरून वाचावे लागेल. लर्न टू अनलर्न! (पण हे अनलर्न लर्नलेले कसे अनलर्नलायचे??)
प्रतिक्रिया
लय भारी
चांगला प्रयत्न आहे..
वेळ्खाउ असला तरी पिलान चांगला
मनोरंजन आहे, फिक्शन म्हणून वाचा
बरळायला? हैला.
ऐ धत्तड तत्तड...ऐ धत्तड तत्तड
भारी आहे!
अहो पण हा पुन्हा काळ्या
त्याबद्दल दुसरा प्रतिसाद