आपल्या भारतीय समाजात गोर्या रंगाला कीती महत्व आहे हे वेगळे सांगायला नको.लग्नाच्या बाजारात would be गोरा/ गोरी असायलाच हवी असा प्रत्येकाचा हट्ट असतो.भलेही पलिकडची पार्टी डांबरी काळी असली तरी .
मी स्वतः गोरा आहे ,अगदी कोकणस्थी गोरा नसलो तरी बर्यापैकी गोराचिठ्ठा आहे.आमच्या लहानपणी जो काळा आहे त्याला काळ्या चिडवने सर्रास चालायचे ,पण कुणा गोर्या मुलाला " गोर्या " चिडवलेले मी तरी ऐकले नाही.मुलगी जर गोरी असली तर ते तिचे prime asset समजले जाते.आजकाल मुलांनाही आपण गोरे असायला हवे असे वाटते.मला त्यात काही गैर आहे असे वाटत नाही
गोरा रंग व त्याचे स्तोम युरोपियनांनी आणले असा समज आहे ,पण जर त्या आधीचा काळ बघितला तरी जगभरात गोर्या रंगाला महत्व होतेच.राधा कृष्णापैकी कृष्णाला" राधा गोरी आणि मी काळा का? असा प्रश्न पड्ला होता.जर देव ह्या कलर हायरार्कीत अडकुन पडत होते तर तिथे सामान्य माणसाची काय कथा?
तर या गोर्या रंगाची महती खुप आहे.गोरा माणुस मग् तो कमी शिकलेला असला तरी त्याला हुशार समजले जाते व काळा माणुस कीतीही शिकला तरी त्याकडे संशयाने पाहीले जाते.याची कारणे अनेक आहेत ,पैकी मला जे संयुक्तीक वाटते ते कारण आहे युरोपियनांनी मागच्या काही शतकात केलेली नेत्रदीपक प्रगती.युरोपियन नुसतेच हुशार नाहीत तर ते गोरे देखील आहेत.अगदी लालसर गोरे.त्यानंतर प्रगत असलेले पौरात्य जसे की जापनीज ,कोरीयन वगैरे .हे युरोपियनांन इतके गोरे नसले तरी नीमगोरे आहेत.भारतीय व मध्यपुर्वेतले लोक आधेमधे कुठेतरी आहेत.सर्वात शेवटी कृष्णवर्णीय आफ्रिकन देशांचा क्रमांक लागतो.आफ्रिका हा अंतर्गत यादवीने त्रस्त व मागास खंड आहे.
माझ्यामते या कारणामुळे गोर्या रंगाला महत्व आहे.व आजकाल ते वाढीस लागले आहे.टिव्ही चॅनल्सवर दर सेकंदाला चालू असलेल्या फेअरनेस प्रॉडक्ट्च्या जाहीरातींची संख्या पाहून हे लक्षात येते.
ही फेअरनेस इंडस्ट्री चालू आहे ती काळ्या सावळ्या लोकांच्या मनात असलेल्या insecurity वर.काळे सावळे लोक गोर्या रंगाविषयी एक असुया बाळगुन असतात.आपणही गोरे असायला हवे होते असे त्यांना वाटत असते.मी कॉलेजला असताना मला व माझ्या इतर गोर्या मित्रांना मैत्रिणी सहज मिळायच्या.मुलगा गोरा आहे म्हणजे हुशार व मनानेही चांगला असेल ,संस्कारी असेल असा समज मुलींमध्ये असतो.मुलंही गोर्या मुलींना सोबर इनोसंट समजतात.गोर्या रंगाला इतके चांगली विशेषणं का जोडली जातात याचा उत्क्रांती शास्त्रानुसार( evolutionary psychology) अभ्यास झाला नाही ,तो व्ह्यायला हवा.
जे रंगाने काळे सावळे आहेत त्यांनी स्वतःचे कॅलिबर सिद्ध करायला हवे.काळे लोक लबाड असतात ,violent असतात असाही एक समज आहे.दुर्दैवाने तो खरा आहे असे मानणारे अनेक आहेत.मी काहि वैयक्तीक अनुभवांवरुन याच्याशी सहमत आहे( माफ करा)
मी समाजात जेव्हा वावरतो तेव्हा मला काळ्या सावळ्या लोकांच्या मनात असलेली असुया वारंवार दिसुन येते.मी जेव्हा दाढी वाढवली होति तेव्हा अनेक मित्रांनी तू गोरा आहेस म्हणुन तुला दाढी चांगली दिसते ,आम्हाला दाढी चांगली दिसत नाही असे बोलुन दाखवले होते.जेव्हा आम्ही मित्र खरेदीला जातो तेव्हाही तिच गत ,तुम्ही गोरे आहात तुम्हाला काहीही शोभुन दिसते असे ऐकावे लागते.माझ्या एका मित्राचे लग्न मोडले ,त्याने कारण काय दिले तर सगळे जुळुण आले होते पण माझ्या काळ्यासावळ्या रंगामुळे ऐनवेळी मुलीने मला नकार दिला.
तर असे हे वर्ण भेद आहेत.जे आपण बाळगुण असतो.काळे सावळे लोक जास्त वर्णभेद पाळतात असे माझे निरीक्षण आहे.आजकालच्या पॉलीटीकल करेक्टनेसच्या युगात काळे गोरे असा भेद करणेही फाऊल समजले जाते.पण प्रत्यक्षात समजात उघड वर्णभेद पाळले जातात. अगदी प्रगत अमेरीकेतही हे अजुन पाळले जातात तिथे भारतासारख्या परंपरावादी व अचल समाजात ते भेद कीती टोकाला गेले आहेत हे वेगळे सांगायला नको.
तर गोर्या लोकांनी स्वतःच्या गोर्या रंगाचा अभिमान जरुर बाळगायला हवा.over political correctness च्या नादी लागू नये.काळ्या सावळ्या लोकांनीही आपल्या मनात असलेले गोर्या रंगाचे आकर्षण सोडून द्यावे.गोर्या लोकांविषयी असलेली असुया सोडून द्यावी.निसर्गाने उपजत दिलेल्या रंगाचा प्रत्येकानेच अभिमान बाळगायला हवा.त्यात कमि किंवा जास्त असे काहि नाही.
याद्या
7820
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याची
नाना आणि माई,
In reply to त्याची by माईसाहेब कुरसूंदीकर
मस्त मॅच असते
उत्क्रांती शास्त्रावरून
"अडगुलं मडगुलं" नावाचा एक
ह्या धाग्याला जातीय / धार्मिक
मार्कसभाऊ तुम्ही धाग्यवर आला
In reply to ह्या धाग्याला जातीय / धार्मिक by प्रसाद गोडबोले
आम्ही तुमचे मनासुन फॅन आहोत
In reply to मार्कसभाऊ तुम्ही धाग्यवर आला by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हा ना राव, किमानपक्षी
In reply to ह्या धाग्याला जातीय / धार्मिक by प्रसाद गोडबोले
आपली सीता आणि द्रौपदी दोन्ही
एक टेक्निकल डाऊट :
'काय भुललासी वरल्या रंगा'
In reply to एक टेक्निकल डाऊट : by प्रसाद गोडबोले
मनाच्या नितळपणाची स्केल
In reply to 'काय भुललासी वरल्या रंगा' by पगला गजोधर
आमाला गोरेपणाची स्केल म्हणजे
In reply to मनाच्या नितळपणाची स्केल by प्रसाद गोडबोले
यामी
In reply to आमाला गोरेपणाची स्केल म्हणजे by कैलासवासी सोन्याबापु
सहमत
In reply to 'काय भुललासी वरल्या रंगा' by पगला गजोधर
(No subject)
हा किती साली काढलेला फोटो आहे
In reply to (No subject) by चित्रगुप्त
ना मै गोरा ना मै काळा मै तो
ना मै गोरा ना मै काळा मै तो
ना मै गोरा ना मै काळा मै तो
गोरी म्हणजे ?
गोरे परकिय
इंग्रज व मुस्लिम आक्रमक
म्हनजे येथिल गोरे कोन ?
In reply to इंग्रज व मुस्लिम आक्रमक by चारु राऊत
हॅहॅहॅ
In reply to म्हनजे येथिल गोरे कोन ? by पाटीलबाबा
मिपाची हागणदारी करण्यासाठी
In reply to इंग्रज व मुस्लिम आक्रमक by चारु राऊत
इथे गोरे लोकं नव्हते (मुस्लिम
In reply to इंग्रज व मुस्लिम आक्रमक by चारु राऊत
म्हनजे येथिल गोरे कोन ?
सॉरी, 'ग्रीक उपखंडातून'
मला भिती वाटते