✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना...

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 09/29/2008 - 17:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12875 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

म
मनिष Mon, 09/29/2008 - 23:14 नवीन

सुरेख गाणे...

इतक्या सुरेख गाण्याची ओळख करून दिल्याबद्द्ल तात्यांचे आभार!!! माझेही अतिशय आवडते गाणे आहे हे!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 09/29/2008 - 17:55 नवीन

चांग आसा.

http://vipravani.wordpress.com/ बरें बरयता मुरें तुं विसोबा.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/29/2008 - 18:11 नवीन

छान गाणं....

छान गाणं.... तात्या, एक छान गाणं आणि छान रसास्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. हा चित्रपटच खूप छान आहे. तात्याला भरीला घातल्या बद्दल प्राजूताईंचे खास आभार. बिपिन.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 09/29/2008 - 18:21 नवीन

मस्त!

नेहेमीप्रमाणे ओघवते वर्णन .. खूप छान.. आता घरी गेल्यावर नेहेमीप्रमाणे गाणं ऐकत पुन्हा लेख वाचला पाहिजे. तेव्हा पुन्हा एक प्रतिक्रिया देईनच :) फक्त तात्या, फुलपाखरू "लँड" होणे खटकले.. इंग्रजी शब्द नकोत असे नाहि पण फुलपाखरू फुलावर बसतंय या कल्पनेत लँड होणे म्हणजे एकदम दातात सुपारी अडकल्यागत झाले. :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/29/2008 - 18:22 नवीन

वा..

गाणं आणि त्याचा रसास्वाद आवडला तात्या, स्वगत-आता उत्तरायण कुठे मिळतो ते पहायला हवं.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/29/2008 - 20:00 नवीन

खूप छान.

तात्या, हे गाणं मी जेव्हा पहिल्यांदा यू ट्यूब वर पाहिलं ना तेव्हा मी त्या गाण्याच्या प्रेमातच पडले. मन उधाण वार्‍याचे नंतर पहिल्यांदा ऐकताक्षणी आवडलेलं हे गाणं. तरल शब्द आणि मनाचा ठाव घेणारं संगित आणि तितकाच प्रभावी आवाज यांनी या गाण्याने मनात घर केलं. खूप वेळा ऐकलं. यमन रागात आहे हे आणि इतकंच समजलं. पुढे काय करावं समजत नव्हतं. आणि म्हणून तुम्हाला त्रास दिला. ऍन्ड लास्ट बट नॉट लीस्ट, या सुरेख गाण्याची फर्माईश करून चार ओळी लिवण्याची संधी दिल्याबद्दल प्राजूदेवींचेही आभार मानतो..! माझे आभार कसले तात्या, मला जर तुमच्या इतकी अक्कल असती गाण्यातली तर मीच नसतं का लिहिलं रसग्रहण?? तुमचीच मी आभारी आहे की माझ्या विनंती वजा हट्टाचा तुम्ही मान राखलात.. धन्यवाद तात्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 03/23/2010 - 10:14 नवीन

अगदी सेम

तात्या, हे गाणं मी जेव्हा पहिल्यांदा यू ट्यूब वर पाहिलं ना तेव्हा मी त्या गाण्याच्या प्रेमातच पडलो. बर्‍याच दिवस हे गाण माझ्या मोबाईलची टोन होती. गाण्याच्या शेवटी येणारे संवाद सुद्धा सुरेख आहेत चला पुन्हा एकदा एकतो चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुवर्णमयी Mon, 09/29/2008 - 22:51 नवीन

लेखन

लेखन आवडले. गीत तर फार सुरेख आहे! सोनाली
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 09/29/2008 - 23:04 नवीन

रसग्रहण

रसग्रहण आवडले. हे गाणे खूप आवडते, आज रसग्रहण वाचल्यावर आता अजूनच आवडेल. धन्यवाद तात्या आणि प्राजू.
  • Log in or register to post comments
स
सखी Wed, 10/01/2008 - 08:20 नवीन

असेच म्हणते

असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
विसोबा खेचर Wed, 10/01/2008 - 17:24 नवीन

आभार..

आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार.. :) आपला, (कृतज्ञ) तात्या. आणि हा लेख बरी-वाईट, कोणतीच प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचा न वाटल्यामुळे कोणताही प्रतिसाद न दिलेल्या चोखंदळ व संगीततज्ञ वाचकांचेही अनेक आभार.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४ Tue, 03/23/2010 - 18:57 नवीन

=))

=)) =)) =)) =)) ता. क : आजचे मि. पा. चे मुखपृठ खुपच छान आहे...... ------- सिद्धार्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पर्नल नेने मराठे Tue, 03/23/2010 - 19:10 नवीन

चुचु

8| चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४
म
मीनल Wed, 10/01/2008 - 17:46 नवीन

रसग्रहण

तात्या, मागे तुम्ही असेच एक रसग्रहण लिहिले होत. `कभी अलविदा ना केहेना` तील `मितवा` मी तेव्हा काहीच लिहिले नाही फारसे त्यावर. पण आता सांगते - तो सिनेमा मला खूप आवडला होता.पण त्या गाण्याची खरी ओळख म्हणावी ती तुम्हीच करून दिलीत. ते गाण मी इतके वेळा यु ट्युबवर पाहिले ,एकले,म्हटले की मला माझे यजमान म्हणायला लागलेकी तुला हे एकच गाण येत का? मग मी मनातच मजेत म्हणायाला लागले. त्या गाण्यातला रस `ग्रहण` करायला तुम्ही शिकवलत.आभार. पण आता `धुंद होते शब्द सारे`चा रस थोडा कमी गोड वाटला. प्राजु ने सांगितल्या सारख मन उधाण वार्‍याचे वर लिहा. रसाची गोडी पूर्णपणे चाखायची आहे. गाण खूप आवडत एवढेच माहित आहे. का ते तुम्ही लिहा, प्लिज मीनल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/01/2008 - 18:15 नवीन

पण आता

पण आता `धुंद होते शब्द सारे`चा रस थोडा कमी गोड वाटला. शक्यता आहे. मी त्या गाण्याचं केवळ सांगितिकदृष्ट्या विवेचन केलं आहे म्हणून असेल कदाचित.. असो, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
स
संदीप चित्रे Wed, 10/01/2008 - 21:33 नवीन

लेख आवडला.. एक रिक्वेष्ट आहे

आता गाणं लेखाच्या दृष्टीने पुन्हा ऐकतो :) ------ तात्या -- 'मल्हारवारी' ह्या गाण्याबद्दल काही लिहिणार का ? :)
  • Log in or register to post comments
श
शेखर Tue, 03/23/2010 - 00:26 नवीन

तात्या, एक

तात्या, एक सुंदर गाणं आणि त्याची हृदयाला हात घालणारे रसग्रहण...
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 03/23/2010 - 01:37 नवीन

हृदयस्पर्शी

अतिशय हृदयस्पर्शी गाणे आहे..
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Tue, 03/23/2010 - 06:14 नवीन

हे

हे शास्त्रीय विवेचन नेहमीच भांग विस्कडुन जाते... प़ण गाणॅ पहिल्यांदा ऐकले तेव्हाच "सदाबहार" यादीत समाविष्ट झाले होते. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 04/29/2010 - 12:38 नवीन

सुंदर

सुंदर रसग्रहण अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 03/23/2010 - 10:26 नवीन

गाणे खुप

गाणे खुप गोड आहे..
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 03/23/2010 - 13:40 नवीन

सुंदर गाणे अन सुंदर विवेचन !

मला स्वरांची किंचित तोंडओळख असल्यामुळे या गाण्यातले स्वर मला कसे दिसले ते मी लिहिलं आहे. याला म्हणतात Modesty... तात्या, स्वर अन संगीतचे अगाध न्यान असूनही ईतकं सहज पणे सांगत आहात की तुम्हाला स्वरांची किंचित तोंडओळख आहे ?? #:S याला किंचीत म्हणतात का ?? तात्या तुम्ही खरंच Modest आहात . =D> असो , नितांत सुंदर गोड गाणे अन हळूवार मनाला हेलावून टाकणारे संगीत अमिर खानचा 'पहेला नशा ...पहेला खुमार ' आवडणार्या आमच्या पिढीला ही या गाण्याने फुलपाखरासारखा अलगद स्पर्श केला अन उत्तरायण खरंच भावले तात्यांच्या विवेचनाने तर अजूनही सुंदर झालर लावली गाण्याला अप्रतिम !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Tue, 03/23/2010 - 19:50 नवीन

वा बुवा...

रसग्रहण छानच..उत्तरायण मधील एक कविता फारच छान... कोठेतरी जाऊ बसुनी शीघ्र विमानी... अज्ञात ठिकाणी, स्वातंत्र्य जिथे, शांती जिथे, प्रेमही मानी, तेथे चल राणी ....तेथे चल राणी.. केवळ अप्रतिम... - वा
  • Log in or register to post comments
म
मराठी मावळा गुरुवार, 04/29/2010 - 12:34 नवीन

अती सुन्दर

- Tejas !
  • Log in or register to post comments
स
सुधीर१३७ गुरुवार, 04/29/2010 - 13:19 नवीन

आम्हाला

आम्हाला संगीतातलं ओ की ठो कळत नाही, पण गाणे कानाला आवडले की बस ................ :?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा