डाग पडलेल्या आणि फाटक्या कपड्यातील सर्वसामान्य माणूस हातात स्वच्छ वर्तमानपत्र धरून वाचतोय. विरोधाभास हा आहे कि त्या माणसाचे बाह्यस्वरूप जरी डाग, रंग उडालेलं आणि फाटक्या कपड्यातलं असलं तरी त्याचं मन स्वच्छ आहे(कारण तो सामान्य माणूस आहे) परंतु बाह्यरूपात साफ आणि चकचकीत असलेलं वर्तमानपत्राच (सध्याचे प्रसार माध्यमे) अर्न्तस्वरूप पूर्णपणे डागाळलेल आहे.
मला असं दिसलं, पण छायाचित्रातून प्रतीत होत नसेल तर काहीतरी सुधारणा कराव्या लागतील.
हा तर्क कै च्या कै वाटला. "अर्न्तस्वरूप पूर्णपणे डागाळलेल" वर्तमानपत्र वाचणं हेच मुळात त्याचं मन गढूळलेलं असल्याचं द्योतक नाही का? (उदाहरणार्थ 'स्वच्छ मन' असलेली लहान मुलं वर्तमानपत्र वाचत नाहीत, आणि "प्रौढत्वी निज शैशवास जप"णारेही बरेच लोक वाचत नाहीत.)
फोटो रोचक वाटला परंतु 'विरोधाभास : प्रसार माध्यम आणि सर्वसामान्य' हे शीर्षक आणि त्यामागे लढवलेला तर्क अतर्क्य वाटला.
प्रतिक्रिया
28 Oct 2016 - 2:57 pm | संदीप डांगे
कुछ समजा नै!?
28 Oct 2016 - 5:50 pm | हृषीकेश पालोदकर
डाग पडलेल्या आणि फाटक्या कपड्यातील सर्वसामान्य माणूस हातात स्वच्छ वर्तमानपत्र धरून वाचतोय. विरोधाभास हा आहे कि त्या माणसाचे बाह्यस्वरूप जरी डाग, रंग उडालेलं आणि फाटक्या कपड्यातलं असलं तरी त्याचं मन स्वच्छ आहे(कारण तो सामान्य माणूस आहे) परंतु बाह्यरूपात साफ आणि चकचकीत असलेलं वर्तमानपत्राच (सध्याचे प्रसार माध्यमे) अर्न्तस्वरूप पूर्णपणे डागाळलेल आहे.
मला असं दिसलं, पण छायाचित्रातून प्रतीत होत नसेल तर काहीतरी सुधारणा कराव्या लागतील.
28 Oct 2016 - 6:10 pm | चित्रगुप्त
हा तर्क कै च्या कै वाटला. "अर्न्तस्वरूप पूर्णपणे डागाळलेल" वर्तमानपत्र वाचणं हेच मुळात त्याचं मन गढूळलेलं असल्याचं द्योतक नाही का? (उदाहरणार्थ 'स्वच्छ मन' असलेली लहान मुलं वर्तमानपत्र वाचत नाहीत, आणि "प्रौढत्वी निज शैशवास जप"णारेही बरेच लोक वाचत नाहीत.)
फोटो रोचक वाटला परंतु 'विरोधाभास : प्रसार माध्यम आणि सर्वसामान्य' हे शीर्षक आणि त्यामागे लढवलेला तर्क अतर्क्य वाटला.
28 Oct 2016 - 6:24 pm | पाटीलभाऊ
सहमत