जाने भी दो यारों

पक चिक पक राजा बाबू's picture
पक चिक पक राजा बाबू in काथ्याकूट
13 Oct 2016 - 7:49 am
गाभा: 

एक भन्नाट WhatsApp ग्रुप,

ज्यामधे.....

विज्ञान, तत्वज्ञान, साइकोलॉजी,
खगोलशास्त्र, शिपिंग,
गुढ़ विद्या, मंत्र तंत्र, संमोहन,
आरोग्य, आयुर्वेद
करंट अफेयर्स, समाजकारण, राजकारण, साहित्य, विनोद तसेच अत्यंत नाविन्य पूर्ण संकल्पना, नविन शोध यांचा उहापोह केला जाईल. या ग्रुप वर वरील कोणत्याही विषयावर तुम्हाला मतप्रदर्शन करता येईल आणी गरज असेल तर वाद-विवाद देखिल घालता येईल. पण वाद-विवाद माहिती पूर्ण असावेत, जेणे करुन मेंबर्स ना मौलिक माहिती मिळेल.
इथे, बुद्ध, ओशो, जीजस, कृष्ण, पैगम्बर यांच्या followers चे स्वागत असेल.
तसेच आस्तिक, नास्तिक, प्रतिगामी, पुरोगामी, विद्रोही, सनातनी, स्वयंघोषित विचारवंत यांपैकी कोणाचेेही या ग्रुप ला वावडे नाही.
Add होण्यासाठी कृपया एडमिन शी संपर्क साधावा.
शैलेश 8805819955,
ए जी बाविस्कर 9403454585

प्रतिक्रिया

पक चिक पक राजा बाबू's picture

13 Oct 2016 - 8:21 am | पक चिक पक राजा बाबू

ग्रुप संबंधी सूचनांचे स्वागत.

नावातकायआहे's picture

13 Oct 2016 - 8:27 am | नावातकायआहे

अवघड आहे... __/\__

पक चिक पक राजा बाबू's picture

13 Oct 2016 - 9:03 am | पक चिक पक राजा बाबू

ग्रुप मधे Add होण्यासाठी वर दिलेल्या व्हाट्स ऍप नंबर्स वर ,आपले नाव आणि व्हाट्स ऍप नंबर मेसेज करावा

महासंग्राम's picture

13 Oct 2016 - 9:12 am | महासंग्राम

मी काय म्हणतो, ग्रुप करुन जे करणार ते इथे धागा काढून करा की!! म्हणजे सर्वांनाच उपयोग होईल, नै का?
म्हणजे काय होईल ती माहिती सर्वानाच समजेल... तसंही संतांनी म्हंटलंच आहे जे जे आपण वाचावे, ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे, सकळ जन हे ग्रुप करणं म्हणजे १६ व्य शतकात इल्युमिनाटी, मेसन वगैरे नावाचे पंथ होते जे गुप्त रीतीने ज्ञान प्राप्त करून जतन करून ठेवायचे त्यातला प्रकार वाटतो.

नाखु's picture

13 Oct 2016 - 9:17 am | नाखु

विनंती - एक वेगळ्या धोबीघाटाची जाहीरात+नाव नोंदणी करण्यासाठी का मिपा आहे ?

अखिल मिपा साधक बाधक वाचक पाचक रेचक आस्वादक निरिक्षक समीक्षक संघाकडून निवेदन

इल्युमिनाटी म्हणजे तो नास्तीक वैद्यानीकांचा पंथ होता ना ?

महासंग्राम's picture

13 Oct 2016 - 7:18 pm | महासंग्राम

नास्तिक नाही त्यांचा देवावर विश्वास होता पण ते स्वतःला विज्ञाननिष्ठ समजत आणि त्यात फक्त वैज्ञानिकच नाही तर बरेचसे मोठे व्यक्ती, लेखक समाविष्ट होते.

"मला पाठीच्या मधोमध खाजतं आणि तिथे हात पोचत नाही" या विषयावर वत्स ग्रुप काढायचाय. तरी इच्छूकांनी आपले क्रमांक व्यनि करावेत आणि व्यनिमध्ये "पाठ" असं लिहावं. "खाज" असं लिहू नये, वेगळ्याच ग्रुपात नेलं जाईल.

मी-सौरभ's picture

13 Oct 2016 - 6:25 pm | मी-सौरभ

फुटल्या गेले आहे

कवितानागेश's picture

15 Oct 2016 - 9:59 pm | कवितानागेश

=))
भयानक माणूस आहे हा!

सुखीमाणूस's picture

15 Oct 2016 - 11:37 pm | सुखीमाणूस

हसुन हसुन फुटले. घरचे आले की हो बघायला काय झाल म्हणून

आम्च्या आगामी वत्स ग्रुप चे शीर्षक विषय.

  • गव्हावरील करपा रोग आणि मिपावरील कवीता यांचा अन्योन्य संबध विषयी साधक बाधक चर्चा
  • पावसाळ्यातही तुंबलेली गटारे,बारा महिने ओसंडून वाहणार्या कचराकुंड्या आणि मिपावरील काही फुटकळ धागे एक तौलनीक अभ्यास.
  • शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण्,रस्ता सुरेक्षेबद्दल कमालीची अनास्था आणि मिपा स्वयंशिस्तीचा अभाव्,कारणे उपाय आणि समस्यानिवारण.

तरी इच्छूकांनी आपले क्रमांक व्यनि करावेत आणि व्यनिमध्ये अनुक्रमे रोग्कविता,कचराधागे,ओसरीपायघसरी असे टायपावे. अ‍ॅड्मिन साठी जागा शिल्लक आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Oct 2016 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवरा राव असले धागे. :(

-दिलीप बिरुटे

मनिमौ's picture

15 Oct 2016 - 8:18 pm | मनिमौ

धागा. बॅडविड्थ वाया जातेय

पक चिक पक राजा बाबू's picture

18 Oct 2016 - 7:12 am | पक चिक पक राजा बाबू

https://chat.whatsapp.com/FeWSMjyLtTKIHC3Uy4srC5 ,ग्रुप मधे सहभागी होण्यासाठी कृपया या लिंक चा वापर करावा.

18 Oct 2016 - 7:13 am | पक चिक पक राजा बाबू

18 Oct 2016 - 7:14 am | पक चिक पक राजा बाबू

18 Oct 2016 - 7:15 am | पक चिक पक राजा बाबू

https://chat.whatsapp.com/FeWSMjyLtTKIHC3Uy4srC5 ,ग्रुप मधे सहभागी होण्यासाठी कृपया या लिंक चा वापर करावा.

नावातकायआहे's picture

18 Oct 2016 - 7:29 am | नावातकायआहे

भांग खाउन राहिले का तुम्ही का टाकली सकाळ सकाळ?

पक चिक पक राजा बाबू's picture

18 Oct 2016 - 7:44 am | पक चिक पक राजा बाबू

अहो ,नावात काही नाही सायेब, ते मिपा ऍप नीट काम नाही करून राहिले.तुमची प्रतिक्रिया प्रकाशित zhali आहे.असा मैसेज नाही येऊन राहिला तिथे,त्यामुळे हा गोंधळ zhalay