शिक्षणाचा अधिकार कायद्यातील एकूण २० तरतुदी पैकी १५ तरतुदी विशेष अंमलबजावणीत नाहीत. पण हळू हळू ह्या तरतुदी सुद्धा लागू होतील.
RTE अंतर्गत फक्त हिंदू शाळांना (अनुदानित किंवा विना अनुदानित) विजयादशमीला शाळांत प्रवेश देणे बेकायदेशीर असून शाळा संस्थापकांना ह्यामुळे कैद होऊ शकते. मिशनरी शाळा वाट्टेल तेंव्हा कुणालाही प्रवेश देऊ शकतात.


वाचन संख्या
1934
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
यात काय नवीन आहे?
सरकारी निर्बंधा खाली असलेल्या शिक्षणाला भविष्य नाही ???
हिन्दु - अहिन्दु
RTE कायदा फक्त हिंदू शाळांना
In reply to हिन्दु - अहिन्दु by अगोचर