मला पासवर्ड कसा समजत नाहीये

माधवr's picture
माधवr in सुविधा
28 Sep 2016 - 12:28 am

मी मिपा पाच महिने झाले उघडून लेखन वाचतो पन मध्यंतरी माझ्या मनात आलो सदस्य होऊ आणि मी खात उघडले पन प्रत्येक वेळि माझ्या संकेत अक्षर चूकतंय असे दाखवले त्यामुळे मला मदत हवीय