Skip to main content

एक रात्र मिठीतली.

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 14/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर अश्या रोमँटिक कवितेचे विडंबन करावयास कीबोर्ड कचरत होता, पण शेवटी धीर करून टंकलो.. निनाव सर क्षमा करा.. प्रेर्णास्थान आलो आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझिया आज पहा रे आवरे वेग मज न अधिक आता एकदाचा मज पडू दे ना रे... निजले जग, निजले तारे अंतर असे हे मिटले सारे मिठीत तुझिया मी अवतरता सागरासही उधाण आले किती बरसलो मला कळेना तरी मिठीतुन बांध फुटेना मी तर सारा बरसून गेलो तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे आले विरह ते किरणांचे मज कलह मनाचा काही शमेना दरवळते अजुनी तिथले गंध, पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे? आलो आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझिया आज पाहा रे आता तरी सांभाळ गड्या रे मिठीतले घर सोडून जा रे.
लेखनविषय:

वाचने 1722
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

Bikul man mokale karoon liha...kalaji nasavi. :) Tumhi kharech khoop jabbardast twist dile aahe hya kavites. Haha...manaapasoon aavadle Anand ji.

आनन्दा, ही मिठी म्हणजे मुंबईतली मिठी नदी ना? आ.न., -गा.पै.