गणपती बाप्पा मोरया!
सालाबादप्रमाणे यंदाही आपण गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्याच्या पाककृती मिसळपाववर प्रकाशित करणार आहोत.
गणपतीचे विविध प्रकारचे नैवेद्य आपल्या घरी बनत असतात. घरोघरच्या चालीरीतींप्रमाणे खिरापती ,शिदोरी आदि वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यांच्या पाककृती तसेच आपल्या कल्पनेतून सादर केलेल्या विविध प्रकारच्या नैवेद्य पाककृती तुम्हाला फोटोसकट लिहून पाठवायच्या आहेत .
या उपक्रमात भाग घेण्यासाठी सर्व मिपाकरांना हे निमंत्रण.
बाप्पाचा नैवेद्य असणारी कोणतीही गोड किंवा तिखट पाककृती फोटोसह २५ आॅगस्ट पर्यंत sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर पाठवायची आहे.
चला तर मग आपल्या विविध पाककृतींचा नैवेद्य दाखवून मिसळपाव.काॅमचा गणेशोत्सव साजरा करु या!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4954
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त विषय....
भाविक नसलो तरी प्रसाद
नक्की प्रयत्न करते.
हम्म्म, बघतो कसं जमतंय.
चला!
परत एरर नाही आला तरच
साहित्य संपादकाना पाठवा
In reply to परत एरर नाही आला तरच by विप्लव
पाकृ या सदरात प्रकाशित केलेली
पाकृ या सदरात प्रकाशित केलेली
नाही.
In reply to पाकृ या सदरात प्रकाशित केलेली by विप्लव
अजून कोणी देत आहेत का?
नैवेद्य.
In reply to अजून कोणी देत आहेत का? by पैसा
एक पाकृ फसली २६पर्यंत. पण आता