नुसते फोटो.. चार शब्द खरडा की.
आम्हाला पण कळेल कुठे काय आहे ते. नाहीतरी मोदकरावांच्या बाईकवारीच्या पुढच्या लेखाची वाट बघतोच आहे, तो पर्यंत तुमच्या लेखावर तहान भागवून घेऊ.
लेह-लदाख विषयी नेहमीच आकर्षण होते. खूप वाचले होते,फोटो पहिले होते पण जायचा योग येत नव्हता. मार्च २०१५ ला एका ठिकाणी लेह-लदाखची माहीती वाचत असताना ठरवल की या वर्षी नक्की जायच.. एका मित्राशी अगोदरच बोलून ठेवले होते,त्याला फोन केला आणि ६ जणांची मुंबई-श्रीनगर (१०जुलै) आणी येतानाची चंडीगड-मुंबई (२४जुलै) विमानाची तिकीटस बुक केली. गरम कपडे,बॅकपॅक,डायमॉक्स गोळी ...हळूहळू लागणार्या सामानाची जुळवाजुळव करत होतो. जून महिन्यात कळले की ६ मधला एक जण नाही येऊ शकणार. या दरम्यान मी लेह मधल्या २-३ टूर ऑपरेटर्स काम ड्राइवर्स शी बोलत होतो. आमचा प्लान सांगून लागणार्या खर्चाचा अंदाज घेत होतो. शेवटी एकाला फायनल केला आणि मग बार्गनिन्गचा खेळ सुरू झाला. लेह टॅक्सी युनियन दर वर्षी त्यांचे दर-पत्रक प्रसिध्ध करते.तुम्हि जर डाइरेक्ट ड्रायवर्स शी बोललात तर १०-१५% डिस्काउंट मिळू शकतो. आणि हे माहीत असल्यामुळे मी अजुन बारगणिंग करत होतो. शेवटी मला २०% डिस्काउंट मिळाला आणी डील ड्न केले. लेह मधली माणसे खूप साधी आहेत. केवळ फोनकॉल वर त्यानी डील डन केले , तेही एडवांस न मागता.....
भारताचा हा भाग खरं तर केवळ पाहण्यापुरता नाहीच असे माझे मत आहे. ईथे किंवा अश्या कोणत्याही ठिकाणी कमीत कमी महिना दोन महिने राहता आले (उन्हाळ्यात) तरच मन भरेल असे वाटते. एखादा परीसर खरेपणाने अनुभवायचा असेल तर तिथल्या लोकांबरोबर मिसळणे, रोजचे जीवन अनुभवणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे आता कोणत्याही ठिकाणी केवळ फोटो काढण्यासाठी भेट देणे टाळतोच.
प्रकाशचित्रे छान.
तुम्ही म्हणता ते १००% खर आहे. मला पण लेह मधे १-२ महिने राहायला आवडेल; खास करून झंस्कार वॅली -रन्ग्दुम मधे..
झंस्कार वॅली मधे ३ -४ महिनेच जन-जीवन असत. बाकी वेळेस तेथे तापमान शून्य ते -५५ डिग्री से. असत. तिथली शाळकरी मुले हिवाळ्यात, गोठलेल्या झंस्कार नदीवर चालत जाउन ३-४ दिवसात लेह गाठतात, ते परत ६-८ महिने राहून सुट्टी मधे परत येतात.
प्रतिक्रिया
19 Jul 2016 - 2:12 pm | कंजूस
छान फोटो.
19 Jul 2016 - 2:20 pm | मोदक
जुलेय..!!!
कसे गेलात.. कुठे कुठे मुक्काम केला वगैरे आरामात लिहा.
19 Jul 2016 - 3:02 pm | स्वच्छंदी_मनोज
नुसते फोटो.. चार शब्द खरडा की.
आम्हाला पण कळेल कुठे काय आहे ते. नाहीतरी मोदकरावांच्या बाईकवारीच्या पुढच्या लेखाची वाट बघतोच आहे, तो पर्यंत तुमच्या लेखावर तहान भागवून घेऊ.
19 Jul 2016 - 4:39 pm | वेदांत
मिसळ्पाव मधे मराठीत लिहिताना खुप वेळ लागतो आहे. (एक वाक्य लिहिताना १० वेळा बॅक्स्पेस वापरावा लागतोय) अजुन काही पर्याय आहे का मराठी लिहिण्यासाठी?
20 Jul 2016 - 9:59 am | पद्मावति
क्विलपॅड वर मराठी लिहा आणि पेस्ट करा. मलातरी quillpad सोपं वाटतं.
फोटो सुन्दरच आहेत.
20 Jul 2016 - 10:00 am | पद्मावति
क्विलपॅड वर मराठी लिहा आणि पेस्ट करा. मलातरी quillpad सोपं वाटतं.
फोटो सुन्दरच आहेत.
20 Jul 2016 - 10:14 am | वेदांत
धन्यवाद
20 Jul 2016 - 2:39 pm | शिवाजी नाठे
Google इनपुट साधने ऑनलाइन वापरून पहा
19 Jul 2016 - 3:15 pm | टवाळ कार्टा
जब्रा...१४ वा फोटो तर खल्लास...ढगांच्या वरना बाईक चालवणे
19 Jul 2016 - 4:19 pm | सूड
चार शब्द लिहीले असतेत तर चांगलं झालं असतं.
19 Jul 2016 - 4:23 pm | संत घोडेकर
+१
19 Jul 2016 - 4:30 pm | वेदांत
19 Jul 2016 - 4:31 pm | वेदांत
19 Jul 2016 - 4:32 pm | वेदांत
19 Jul 2016 - 4:33 pm | वेदांत
19 Jul 2016 - 4:36 pm | यशोधरा
फोटो आवडले.
19 Jul 2016 - 4:41 pm | वेदांत
मिसळ्पाव मधे मराठीत लिहिताना खुप वेळ लागतो आहे. (एक वाक्य लिहिताना १० वेळा बॅक्स्पेस वापरावा लागतोय) अजुन काही पर्याय आहे का मराठीत लिहिण्यासाठी?
19 Jul 2016 - 5:37 pm | तिमा
तुम्ही काढलेले फोटो फारच छान आहेत. लहान निरागस मुलांचे तर अप्रतिम!
आम्ही गेलो होतो तेंव्हा सिंधु नदीच्या घाटावर काढलेला हा फोटो.
19 Jul 2016 - 7:26 pm | यशोधरा
मस्त!
19 Jul 2016 - 8:06 pm | एस
सुंदर!
20 Jul 2016 - 11:56 am | मदनबाण
फोटो मस्त आहेत...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hello (Adele) - Indian Classical Version
20 Jul 2016 - 1:07 pm | निर्धार
भारी आहेत फोटो
अज़ून येऊ द्यात
20 Jul 2016 - 1:51 pm | वेदांत
१०जुलै-२२जुलै २०१५
लेह-लदाख विषयी नेहमीच आकर्षण होते. खूप वाचले होते,फोटो पहिले होते पण जायचा योग येत नव्हता. मार्च २०१५ ला एका ठिकाणी लेह-लदाखची माहीती वाचत असताना ठरवल की या वर्षी नक्की जायच.. एका मित्राशी अगोदरच बोलून ठेवले होते,त्याला फोन केला आणि ६ जणांची मुंबई-श्रीनगर (१०जुलै) आणी येतानाची चंडीगड-मुंबई (२४जुलै) विमानाची तिकीटस बुक केली. गरम कपडे,बॅकपॅक,डायमॉक्स गोळी ...हळूहळू लागणार्या सामानाची जुळवाजुळव करत होतो. जून महिन्यात कळले की ६ मधला एक जण नाही येऊ शकणार. या दरम्यान मी लेह मधल्या २-३ टूर ऑपरेटर्स काम ड्राइवर्स शी बोलत होतो. आमचा प्लान सांगून लागणार्या खर्चाचा अंदाज घेत होतो. शेवटी एकाला फायनल केला आणि मग बार्गनिन्गचा खेळ सुरू झाला. लेह टॅक्सी युनियन दर वर्षी त्यांचे दर-पत्रक प्रसिध्ध करते.तुम्हि जर डाइरेक्ट ड्रायवर्स शी बोललात तर १०-१५% डिस्काउंट मिळू शकतो. आणि हे माहीत असल्यामुळे मी अजुन बारगणिंग करत होतो. शेवटी मला २०% डिस्काउंट मिळाला आणी डील ड्न केले. लेह मधली माणसे खूप साधी आहेत. केवळ फोनकॉल वर त्यानी डील डन केले , तेही एडवांस न मागता.....
आमचा प्लान :--
मुंबई - श्रीनगर
श्रीनगर-कारगिल
कारगिल-झंस्कार वॅली
झंस्कार वॅली - कारगिल
कारगिल-लेह
लेह-दर्शन
लेह-नुब्रा
नुब्रा-लेह
लेह-पंगॉंग
पंगॉंग-लेह
लेह-दर्शन
लेह-सार्चू
सार्चू-मनाली
मनाली-चंडीगड
चंडीगड-मुंबई.
पण माणसाने कितीही ठरवले तरीही नियतीच्या मनात काही तरी वेगळच असत...........
क्रमश:
20 Jul 2016 - 3:08 pm | ज्ञ
एकदम मेगा प्लॅन होता की...
20 Jul 2016 - 4:11 pm | जागु
मला फोटो दिसत नाहीत.
20 Jul 2016 - 11:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो !
20 Jul 2016 - 11:44 pm | खटपट्या
सुभानल्ला
21 Jul 2016 - 9:17 am | मराठमोळा
भारताचा हा भाग खरं तर केवळ पाहण्यापुरता नाहीच असे माझे मत आहे. ईथे किंवा अश्या कोणत्याही ठिकाणी कमीत कमी महिना दोन महिने राहता आले (उन्हाळ्यात) तरच मन भरेल असे वाटते. एखादा परीसर खरेपणाने अनुभवायचा असेल तर तिथल्या लोकांबरोबर मिसळणे, रोजचे जीवन अनुभवणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे आता कोणत्याही ठिकाणी केवळ फोटो काढण्यासाठी भेट देणे टाळतोच.
प्रकाशचित्रे छान.
21 Jul 2016 - 10:28 am | वेदांत
तुम्ही म्हणता ते १००% खर आहे. मला पण लेह मधे १-२ महिने राहायला आवडेल; खास करून झंस्कार वॅली -रन्ग्दुम मधे..
झंस्कार वॅली मधे ३ -४ महिनेच जन-जीवन असत. बाकी वेळेस तेथे तापमान शून्य ते -५५ डिग्री से. असत. तिथली शाळकरी मुले हिवाळ्यात, गोठलेल्या झंस्कार नदीवर चालत जाउन ३-४ दिवसात लेह गाठतात, ते परत ६-८ महिने राहून सुट्टी मधे परत येतात.
खाली दिलेला वीडीओ पहा.
https://www.youtube.com/watch?v=HgdueqdZc_s
21 Jul 2016 - 10:52 am | वेदांत
https://vimeo.com/102959255
22 Jul 2016 - 3:53 pm | इशा१२३
अप्रतिम फोटो !खासकरुन लहान मुलांचा!