Skip to main content

जे देखे रवी ते पण न देखे कवी

लेखक नीळा यांनी मंगळवार, 19/07/2016 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
यात कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नाही. फक्त थोडी गम्मत! कवीता करता करता कवी कधी कधी सगळेच नियम तोडतो मग । शुक्र तारा मंद वारा। मध्ये ग्रह असलेला शुक्र तारा होतो अजुन कोणाला काही सुचतय

वाचने 665
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया