✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विरह ....3

B
Bhagyashri satish vasane यांनी
Wed, 07/13/2016 - 14:40  ·  लेख
लेख
काय अवस्था होती माझ्या मनाची अनुभववाचुन समजने कठीन! ह्रदयाच्या फाटक्या वस्त्रात चूर झालेल्या मनाचे तुकडे कितपत सांभाळले जातील? सात वर्षाची सोबत काही क्षणातसोबत तुटणार! नियतीला हे मंजुर होत? माझ्यावर तर दुख:चे आभाळच कोसळले होते, स्वतःला संपवून टाकण्याचे विचार मनात येत होते, प्रेमात जेंव्हा विरह होतो ना तेंव्हा त्या दुखा:पेक्षा जगातलं कुठलचं दुख मोठ नसतं, मीही त्याच विरह अग्नीत जळत होतो, किती स्वप्न सजवली होती आम्ही पण ती सर्व उध्वस्त होणार, नियतीच्या काटेरी चाकानं सर्व आठवणी रक्त बंबाळ होत होत्या, नियतीच्या अदृश्य शक्तीपुढे आज हतबल झालो होतो, साखरपुड्याला आम्हाला आमंत्रण नव्हतं तरी चुपचाप आईला न सांगता साखरपुड्याला ला गेलो आणि एका कोपर्यातुन पाहू लागलो अवनी खूप रडलेली दिसत होती, डोळे आणि चेहरा फार सुजलेला दिसत होता, तीच्या सर्व हालचाली निर्जीव वाटत होत्या आणि तीचं अचानक माझ्याकड लक्ष गेलं, तीच्या डोळ्यातुन अश्रृ ओघळू लागले, मला ही रडू येऊ लागले आणि मी तिथुन निघालो घरी येऊन खूप रडलो, कारण वेदना असह्य होऊ लागल्या, आपली अवनी दुसर्याची होणार ह्या विचारानेच जास्त वाईट वाटत होतं, मी विचार केला आपलीच ही अवस्था आहे तर अवनीचं काय होत असेल, मी तीला त्याच रात्री भेटायचं ठरवलं क्रमशः

Book traversal links for विरह ....3

  • ‹ विरह.....2
  • Up
  • विरह.....4 ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
2192 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

तांत्रिक कारणामुळे थोडा थोडा

Bhagyashri sat…
Wed, 07/13/2016 - 14:43 नवीन
तांत्रिक कारणामुळे थोडा थोडा भाग प्रकाशित करत आहे.
  • Log in or register to post comments

लेखन जमत आहे.

मराठी कथालेखक
Wed, 07/13/2016 - 15:30 नवीन
लेखन जमत आहे. पुढील भाग लवकर येवू द्या.. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मनापासुन धन्यवाद

Bhagyashri sat…
Wed, 07/13/2016 - 16:58 नवीन
मनापासुन धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा