चालवायचंच म्हटलं तर... ज — जव्हेरगंज, Sat, 05/21/2016 - 21:56 चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर सगळंच चालवलं जातं चालून चालून बिघडल्यावर मात्र चालण्यासारखं काहीच नसतं बिघडवायला काय हो अगदी काहीही चालतं बिघडून पुन्हा चालनं मात्र चालण्यासारखं नसतं प्रतिक्रिया द्या 1548 वाचन 💬 प्रतिसाद (5) चालायचच भाऊ! ;) कानडाऊ योगेशु Sat, 05/21/2016 - 22:20 नवीन चालायचच भाऊ! ;) चालुद्या कविता१९७८ Sat, 05/21/2016 - 22:37 नवीन चालुद्या चालवून घेतलं... चांदणे संदीप Sun, 05/22/2016 - 05:33 नवीन चालवून घेतलं तर काहीही चालतं मात्र काहीही चालवून घ्यायच नसत जव्हेरभाऊ लिखते रहो! Sandy अरे , काय चाल्लय काय ? ;-) उगा काहितरीच Sun, 05/22/2016 - 09:09 नवीन अरे , काय चाल्लय काय ? ;-) काय नै प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/22/2016 - 10:28 नवीन चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर ;) -दिलीप बिरुटे
चालवून घेतलं... चांदणे संदीप Sun, 05/22/2016 - 05:33 नवीन चालवून घेतलं तर काहीही चालतं मात्र काहीही चालवून घ्यायच नसत जव्हेरभाऊ लिखते रहो! Sandy
काय नै प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/22/2016 - 10:28 नवीन चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर ;) -दिलीप बिरुटे
चालायचच भाऊ! ;)
चालुद्या
चालवून घेतलं...
अरे , काय चाल्लय काय ? ;-)
काय नै