व्यंगचित्रे / Comic Strips - एक अप्रतिम stress buster
मला आवडलेली काही व्यंगचित्रे / Comic Strips या धाग्यात टाकत आहेत...कधीही आणि कितीही वेळा पाहिली तरी खुदकन हसायला आलेच पाहिजे यासाठी हमखास उपाय म्हणून मी व्यंगचित्रे / Comic Strips बघत असतो...त्यातली dilbert , calvin and hobbes हि तर खासच...
या धाग्याच्या निमित्ताने मिपाकरांना आवडलेल्या व्यंगचित्रांचा / Comic Strips चा संग्रह एकाच धाग्यावर करायची इच्छा आहे...धागे लोड व्हायला वेळ लागतो / डेटा पेक संपतो अश्या लोकांनी आपली सोय आपणच करावी :)
मला आवडलेल्या काही व्यंगचित्रांनी या धाग्याचा श्रीगणेशा करत आहे आणि चित्रे टाकणार्यांनी दुसर्या कोणाचा गणेशा होणार नाही याची काळजी घ्यावी ही विनंती ;)
धाग्याला कोणत्याही विषयाचे वावडे नाही :)


वर्गीकरण
प्रतिक्रिया
सगळ्यात वरचं दिसत नाही...
अररर.. आता दिसाय लागलं..
दुसरं जबराट है...
आयटी वाल्याने आयटी
हेनरी ही एक मुक मुलगा पात्र
फक्त ३?
मस्त
भारीच की
लै भारी! रसग्रहन पण येउंद्या
Enunch ह्याचा अर्थ तृतीयपंथी.
आरतिच्या..
ते वाचून बेक्कार हसू ऱ्हायलो
ताकाला जाउन भांडे
रुमाल टाकून जात आहे. मस्त
छान!
(No subject)
(No subject)
..
मस्त!
+१०००
कॅल्विन & होब्बज वाचायला
लय मस्त
मस्त, गारफिल्ड आणि नैन्सी पण
(No subject)
(No subject)