Skip to main content

दया तेथ धर्मु च्या थिम वर

लेखक भम्पक यांनी गुरुवार, 28/04/2016 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
काका तेथ काकू l डाकू तेथ चाकू l उघडले ते झाकू l हो कि नाही...ll सनी तेथ फाईट l पूजा तेथ वाईट l खरा तो राईट l असणे कि जे ll वखार तेथ फाटक l बारीक तो काटक l खोटे तेथ नाटक l खरे कि नाही...ll
लेखनविषय:

वाचने 1229
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

नववीत (१९८९) असतांना मराठी पाठ्यपुस्तकातील सर्वच्या सर्व कवितांवर नवकवीच्या उत्साहाने विदम्बने केली होती. ज्ञानेश्वरांच्या 'दया तेथ धर्मु 'वर हे तात्कालिक काव्य (?) केले होते अर्थ तोच ठेऊन. सहज आज आठवले ..,पूर्ण नाही पण बर्यापैकी. तेच आता टंकले. काही संदर्भ (येथे आवश्यक) - सनी म्हणजे सनी देओल आणि पूजा म्हणजे पूजा बेदी...(त्यावेळी तीच होती हो तेव्हढी तशी....)