मलापण नाही दिसत.. मिपाकडे फोटो टाकण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने असं होतं ...
माझा Proxy काही block करतोय असं दिसतय. Laptop ला दुसरं Connection देवून फोटो बघता येतील बहूधा.
मराठी ( देवनागरी लिपी ) ची कॅलीग्राफी होत नाही असं स्पष्ट मत मांडतो.फक्त जपानी, चिनी, अरेबिक यांच्यात ते सहज का येते.उगाचच अक्षरांना फराटे ओढून का य साध्य होणारे?
हे एन्शन्टस्क्रीप्टस.कॉम वरचे तुम्ही केलेले असले तर मस्तच जमलेय हो.
तुम्ही मोडीत सलग लिहिलेले काही नमुने दाखवा ना प्लीज. मला खूप इंटरेस्ट आहे कॅल्लिग्राफीत.
प्रतिक्रिया
29 Mar 2016 - 5:35 pm | चांदणे संदीप
कल्ला कॅल्लीग्राफी!
आवडेश!
Sandy
29 Mar 2016 - 5:42 pm | अभ्या..
मस्त. कशाने केली?
अजून सॅम्पल्स आले तर जास्त चांगले.
29 Mar 2016 - 6:25 pm | अबोली२१५
coreldraw चे ब्रुश वापरून
एकाने पाठीवरचा tattoचा फोटो काढाला होता
29 Mar 2016 - 6:30 pm | अभ्या..
मस्त मस्त. कोरल मध्ये कर्व्हज एडिटिंगला पण चान्स असतो. भारी जमतेय. येउद्या अजून.
29 Mar 2016 - 5:48 pm | अजया
छान आहे.अजून नमुने बघायला आवडतील.कसे केलेत वगैरे डिटेल्स इथे प्रतिसादात दिलेत तरी धाग्यात अॅडवता येतील.
29 Mar 2016 - 6:26 pm | एक एकटा एकटाच
मस्त
29 Mar 2016 - 6:43 pm | एस
मला फोटो दिसत नाहीये.
30 Mar 2016 - 11:37 am | मराठी कथालेखक
मलापण नाही दिसत.. मिपाकडे फोटो टाकण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने असं होतं ...
माझा Proxy काही block करतोय असं दिसतय. Laptop ला दुसरं Connection देवून फोटो बघता येतील बहूधा.
29 Mar 2016 - 7:28 pm | पैसा
सुंदर!
29 Mar 2016 - 7:36 pm | कंजूस
मराठी ( देवनागरी लिपी ) ची कॅलीग्राफी होत नाही असं स्पष्ट मत मांडतो.फक्त जपानी, चिनी, अरेबिक यांच्यात ते सहज का येते.उगाचच अक्षरांना फराटे ओढून का य साध्य होणारे?
29 Mar 2016 - 8:18 pm | चांदणे संदीप
ओके काका....
मग वर जे काही केलंय त्याला 'सुलेखन' म्हणूया(?)
हाकानाका! :)
29 Mar 2016 - 9:36 pm | खटपट्या
कंजूष काका,
खालील साइटला भेट द्या
http://www.achyutpalav.com/
31 Mar 2016 - 10:49 am | कंजूस
या पालवच्या ४८ चित्रांत काही नाहीये.
2 Apr 2016 - 11:00 pm | खटपट्या
ओके, भेटल्यावर बोलू.
29 Mar 2016 - 7:41 pm | किसन शिंदे
मस्त!
29 Mar 2016 - 8:41 pm | श्रीरंग_जोशी
खूपच सुंदर!!
मिपावर स्वागत आहे.
तुमच्या या छंदाबाबत अधिक तपशीलात लिहावे ही विनंती.
29 Mar 2016 - 9:08 pm | यशोधरा
मस्त जमलंय!
30 Mar 2016 - 12:50 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं ! और आंदो !
30 Mar 2016 - 9:30 am | नाखु
म्हणतात पण सुलेखन मराठी ( देवनागरी लिपी ) ची कॅलीग्राफी साठी ही पहा खजीना
वरील कला सुंदर.
कलाकार लेकीचा बाबा नाखु
30 Mar 2016 - 10:57 am | मदनबाण
वाह सुंदर... :)
अबोली२१५ यांनी दिलेला प्रतिसाद आवडला !
या विषयावरचे मिपावरचे धागे :-
Calligraphy: देवनागरी सुलेखन तक्ता
Calligraphy: मराठी सुलेखन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी...
30 Mar 2016 - 11:56 am | राही
र.कृ.जोशी आणि अच्युत पालव ही मराठी सुलेखनातली मोठी नावे आहेत.
र.कृं.च्या सुलेखनाने सजलेली काही (मौजेची)पुस्तके आठवली.
30 Mar 2016 - 5:12 pm | चौथा कोनाडा
अच्यत पालवांचा कॅलीग्राफी डेमोpपाहिला होता.
अफलातून कॅलीग्राफर अन तुफान परफॉरमर !!
31 Mar 2016 - 12:32 pm | प्रदीप
म्हणणार होतो. रकृंचे ह्याविषयावरचे योगदान मोठे आहे.
30 Mar 2016 - 5:09 pm | चौथा कोनाडा
सुं द र सु ले ख न !
आई बाबा ही खुष, मिपाकर ही खुष !
31 Mar 2016 - 4:03 am | स्रुजा
फार च छान.. मिपावर स्वागत.
31 Mar 2016 - 10:13 am | रातराणी
मस्त!
31 Mar 2016 - 1:40 pm | प्राची अश्विनी
सुरेख !
31 Mar 2016 - 2:37 pm | एस
आत्ता दिसलं. चांगलंय.
31 Mar 2016 - 3:22 pm | प्रकाश घाटपांडे
हा प्रकारच आवडत नाही. उगा आपल अक्षरांची मोडतोड करायची! झाडाच्या बुंध्यात भाविकांना गणपती दिसतो हे निसर्गाचे कॅलिग्राफी म्हणायचे का?
1 Apr 2016 - 12:15 pm | अबोली२१५
मिपा कराचे शतश ऋणी आहे. ज्यांनी मला माझ्या कलेचे कौतुक केले.
मोडी लिपी वरून मी मराठी सुलेखन करायचा काही अंशी प्रयन्त केला आहे.
1 Apr 2016 - 1:37 pm | अभ्या..
हे एन्शन्टस्क्रीप्टस.कॉम वरचे तुम्ही केलेले असले तर मस्तच जमलेय हो.
तुम्ही मोडीत सलग लिहिलेले काही नमुने दाखवा ना प्लीज. मला खूप इंटरेस्ट आहे कॅल्लिग्राफीत.
1 Apr 2016 - 3:04 pm | अबोली२१५
अभि सर मी एन्शन्टस्क्रीप्टस.कॉम वर नाही काम केलाय मी ह्या साठी टाकलाय कि मोडी लिपी वरून प्रेरण घेतली आहे.
1 Apr 2016 - 3:18 pm | एस
दिवाळी अंक २०१५ साठी एक शीर्षक मोडीत बनवले होते.
1 Apr 2016 - 3:26 pm | एस
चुकून 'रुची विशेषांका'ची लिंक दिली गेली.
दिवाळी अंकाची योग्य लिंक :
https://drive.google.com/file/d/0B6TTv7gxq6dqWVBqZ1JveHYyTkRkZi1KQlJ0TFM...
2 Apr 2016 - 11:05 pm | खटपट्या
काल हाफेसातून फोटो टाकला होता. उडाला वाटतं परत एकदा मी केलेला प्रयत्न !!
