कुठे लावणार आहात आपण हे पोस्टर? मिपा सोडून दुसर्या कोणासाठी कसे बनवायचे पोस्टर? इथेच लावणार असाल तर लावू की योग्य वेळी. तुम्ही तोपर्यंत एखादे वीरश्रीयुक्त गीत वगैरे लिहा. या कामात आपली कीर्ती आम्ही पण ऐकून आहोत. ;)
अशी चित्रे बनवताना आणि सामाजिक संस्थळावर प्रकाशित करताना जरा काळजी घ्यावी. वरील चित्रात जोपर्यंत काली आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही पण तेथे खाली शंकराचे चित्र असलेने धोनीचा चेहरा चिकटवऊन अर्थ वेगळा होतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग ठिक आहे पण सध्या सगळ्यांच्याच अस्मिता टोकदार झाल्यात तस्मात अशी चित्रे टाकून स्वतःला अथ्वा संस्थळाला अडचणीत आणणे टाळावे ही नम्र विनंती.
प्रतिक्रिया
7 Mar 2016 - 12:19 am | संजय पाटिल
मिपा रंग्भुशा मंडळाशी संपर्क करावा
7 Mar 2016 - 12:28 am | अभ्या..
आधी शुध्द्लेखनासाठी साहित्यसंपादकांशी संपर्क करावा. ;)
7 Mar 2016 - 12:40 am | पीके
या कामात आपली किर्ती ऐकून आहे. मदत करा.
7 Mar 2016 - 12:45 am | अभ्या..
कुठे लावणार आहात आपण हे पोस्टर? मिपा सोडून दुसर्या कोणासाठी कसे बनवायचे पोस्टर? इथेच लावणार असाल तर लावू की योग्य वेळी. तुम्ही तोपर्यंत एखादे वीरश्रीयुक्त गीत वगैरे लिहा. या कामात आपली कीर्ती आम्ही पण ऐकून आहोत. ;)
7 Mar 2016 - 12:54 am | पीके
ईथुन चोपेस्य्त करून कायप्पा वर प्रसारीत करीन म्हणतो..;)
7 Mar 2016 - 2:19 am | उगा काहितरीच
करा तुम्हीच प्रयत्न , तुमच्या मनात जर इमेज पक्की तयार असेल तर करा गुगल, करा कॉपी पेस्ट होईल तयार. इथे टाकायला विसरू नका. शुभेच्छा .
7 Mar 2016 - 8:19 am | अजया
अरे वा! रंगभूषा मंडळाला आड्डरी पण मिळायला लागल्या ;)
7 Mar 2016 - 8:34 am | नाखु
बात...
भांगेच्या दिवशी होळीची मागणी नोंदणी बद्दल रंगभूषा चमूचे अभिनदन
मागणीकाराचे नाव ही "साजेसे" आहे हाही सुरेख योगायोग.
7 Mar 2016 - 10:23 am | पीके
हे "होळीच्या दिवशी भांगेची मागणी " असं म्हणायचय का आपल्याला?
7 Mar 2016 - 12:26 pm | नाखु
होळी ही कुण्याच्यातरी नावाने शंखनाद करण्यासाठी
तर भांग ही आजच्या दिवशासाठी "भोळ्या" भक्तांस्साठी खास.
7 Mar 2016 - 8:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला एक पोष्टर करुन पाहिजे आहे. माझा फोटो वाट्सपवर लावायचा आहे.
योग्य रंगकाम करुन मिळेल काय ? ;)
उम्र भर उठाया बोझ दिवार पर उस कील (खिळा) ने,
और लोग तारीफ तस्वीर की करते रहे.
-दिलीप बिरुटे
7 Mar 2016 - 9:47 am | बाजीप्रभू
GIMP नावाचं एक फ्री सॉफ्टवेअर आहे त्यात तुमचे असत्याचे प्रयोग करून पहा, हे असे. तू नळीवर गाईड बघून घ्या.
7 Mar 2016 - 10:30 am | पीके
पण ते मिपाकर ज्यास्त चांग्लं बनवतील असं वाटतय
7 Mar 2016 - 11:22 am | अभ्या..
अशी चित्रे बनवताना आणि सामाजिक संस्थळावर प्रकाशित करताना जरा काळजी घ्यावी. वरील चित्रात जोपर्यंत काली आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही पण तेथे खाली शंकराचे चित्र असलेने धोनीचा चेहरा चिकटवऊन अर्थ वेगळा होतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग ठिक आहे पण सध्या सगळ्यांच्याच अस्मिता टोकदार झाल्यात तस्मात अशी चित्रे टाकून स्वतःला अथ्वा संस्थळाला अडचणीत आणणे टाळावे ही नम्र विनंती.
7 Mar 2016 - 12:20 pm | पीके
संपादकांना विनंती..वरील चित्र उडवावे...
7 Mar 2016 - 12:19 pm | बाजीप्रभू
माफ करा मला हि गोष्ट लक्षात आली नाही माझ्या. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
संपादित केलं आहे.
7 Mar 2016 - 11:10 am | भाते
GIMP पेक्षा फोटोशॉप वापरायला सोपे आहे. फोटोशॉप सीएस २ आंजावर फुकट उपलब्ध आहे.
सध्या फावल्या वेळात घरी फोटोशॉप शिकतो आहे.