मोबाईल फोटोग्राफी

मयुरMK's picture
मयुरMK in मिपा कलादालन
20 Jan 2016 - 11:46 am



प्रतिक्रिया

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 11:47 am | मयुरMK

''मोबाईल'' आसे वाचावे

किसन शिंदे's picture

20 Jan 2016 - 11:49 am | किसन शिंदे

अप्रतिम आहेत सगळे फोटो.

क्रेझी's picture

20 Jan 2016 - 11:51 am | क्रेझी

सुंदर :)

कोणता मोबाईल आहे तुमचा?

स्पा's picture

20 Jan 2016 - 11:53 am | स्पा

म्स्त

सस्नेह's picture

20 Jan 2016 - 11:54 am | सस्नेह

एस यांच्या अभिप्रायाच्या आणि रसग्रहणाच्या प्रतीक्षेत .

कविता१९७८'s picture

20 Jan 2016 - 11:56 am | कविता१९७८

मस्त फोटो

चांदणे संदीप's picture

20 Jan 2016 - 11:57 am | चांदणे संदीप

पहिलाच फ़ोटो कहर आहे! बाकीचेही सुंदर!
पण बरेच भडक रंग वापरून पोस्ट प्रोसेसिंग केले आहे असे दिसते...जरा नितळ रंगछटा वापरायला हव्या होत्या असे मला वाटते. :)

Sandy

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 12:06 pm | मयुरMK

माझा मोबाईल मोटो e 2nd gen आहे
हो फोटो ला थोडा effect दिला आहे

सुंदर आहेत फोटो.भडक टोन कमी असता तर अजून छान वाटले असते.

कोन आवडला, त्रिमिती जमली आहे.सोनेरी प्रकाश छान.शेवटच्या फोटोत मोठे DSLR ही गंडतात.

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 12:15 pm | मयुरMK

पहिल्या फोटोची गंमत - मी माझ्या गावाहून बंगलोर ला येत होतो बस ने तेव्हा वाटेत रेल्वे फाटक आले तिथे बस थोडी हळू झाली मोबाईल हातातच होता बृस्त मोड वर चार पाच फोटो काढले. आणि हा फोटो एकदम सही निघाला

पद्मावति's picture

20 Jan 2016 - 12:27 pm | पद्मावति

सुंदर आहेत फोटो.

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 1:09 pm | मयुरMK

सर्वाना धन्यवाद

ब़जरबट्टू's picture

20 Jan 2016 - 1:46 pm | ब़जरबट्टू

"गणेशा" झालाय :(

सूड's picture

20 Jan 2016 - 2:21 pm | सूड

माझादेखील

संदीप डांगे's picture

20 Jan 2016 - 2:38 pm | संदीप डांगे

आमचाबी.... :(

नाखु's picture

20 Jan 2016 - 3:01 pm | नाखु

मीही

मलाही फोटो दिसत नाहीयेत.

मोहनराव's picture

20 Jan 2016 - 3:29 pm | मोहनराव

मलासुद्धा दिसत नाहीत फटु

सस्नेह's picture

20 Jan 2016 - 3:31 pm | सस्नेह

तुम्ही आयई वापरता का ?
अग्निकोल्हा घ्या किंवा क्रोम आणि पहा.

नीलमोहर's picture

20 Jan 2016 - 3:41 pm | नीलमोहर

क्रोम आहे हो तरीही नाही दिसत फोटो.

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 5:37 pm | मयुरMK

ओपेरा वापरून पहा
मी हे फोटो जुन्या पद्धतीने न डकविता फोटो चे inspect element इथे कॉपी केले आहे त्यामुळे तर दिसत नसतील ना ?

फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस आहे का ?
पिकासा की फ्लिकर ?
दुवे मला व्यनी कराल तर पाहते प्रयत्न करून.

मोहनराव's picture

20 Jan 2016 - 5:00 pm | मोहनराव

अग्निकोल्हाच आहे

उगा काहितरीच's picture

20 Jan 2016 - 3:35 pm | उगा काहितरीच

मलाही नाही दिसत फोटो.

इरसाल's picture

20 Jan 2016 - 3:38 pm | इरसाल

गणेशा

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 4:44 pm | मयुरMK

.

मोहनराव's picture

20 Jan 2016 - 5:01 pm | मोहनराव

हा दिसतोय..

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 5:03 pm | मयुरMK

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 5:04 pm | मयुरMK

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 5:05 pm | मयुरMK

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 5:05 pm | मयुरMK

ब़जरबट्टू's picture

21 Jan 2016 - 1:17 pm | ब़जरबट्टू

डबल गणेशा झालाय... :( :(

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 5:07 pm | मयुरMK

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 5:08 pm | मयुरMK

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 5:08 pm | मयुरMK

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 5:09 pm | मयुरMK

केवळ एक फोटो दिसला. रेल्वेरुळ आणि सूर्य..

संदीप डांगे's picture

21 Jan 2016 - 1:17 am | संदीप डांगे

पब्लिक अ‍ॅक्सेस द्या हो फोटोंना....

संदीप भाऊ मी हे फोटो जुन्या पद्धतीने न डकविता फोटो चे inspect element इथे कॉपी केले आहे . त्यामुळे पब्लिक अ‍ॅक्सेस चा प्रश्न उद्भभवत नाही तरी मी जुन्या पद्धतीनी फोटो टाकून पाहतो.
.क्षमा असावी .

संजय पाटिल's picture

21 Jan 2016 - 5:37 am | संजय पाटिल

मला एकहि फोटो दिसला नाही

उपयोजक's picture

21 Jan 2016 - 6:55 am | उपयोजक

न्हाई कि वो.क्रोम अासूनसुदिक योक बी फोटू दिसत न्हाई.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jan 2016 - 7:15 am | श्रीरंग_जोशी

मी वापरलेले ब्राउझर - क्रोम, आय इ, ब्लॅकबेरी १०, सफारी.

थोड्या वेळाने मायक्रोसॉफ्ट एजमधून पण बघतो.

मयुरMK's picture

21 Jan 2016 - 11:17 am | मयुरMK

ओपेरा वापरून पहा
मी तेच वापरतो

पिंगू's picture

21 Jan 2016 - 8:47 am | पिंगू

एकपण फोटो दिसत नाहीये.. :(

मोहन's picture

21 Jan 2016 - 9:39 am | मोहन

फोटो दिसत नाहीत .

मयुर MK,तुमच्या फोटोवर राइट क्लिक करा आणि शेअर ओन वेबसाइट मधली लिंक वापरा मग फोटो येथे उमटतील.वरच्या लिंकांतून फोटो दिसताहेत .
लेख प्रकाशित झाल्यावर मला सर्व फोटो दिसले होते आणि प्रतिसाद दिला होता लगेच परंतू आता अजिबात नाही दिसत.

मयुरMK's picture

21 Jan 2016 - 2:08 pm | मयुरMK

माहितीबद्दल धन्यवाद .