ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन...!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं आहे. मनाचा ठाव घेणारे शब्द, प्रेमभावना ओतप्रोत भरलेलं काव्य अशी वैशिष्ट्य असणाऱ्या महाकवीने वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सायनमधील राहत्या घरी सकाळी 9 वाजता मंगेश पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, सांगा कसं जगायचं, जेव्हा तुझ्या बटांना यासारख्या पाडगावकरांच्या अनेक कवितांना रसिक वाचकांचं प्रेम लाभलं होतं. धारानृत्य, जिप्सी, भोलानाथ यासारख्या अनेक कवितासंग्रहांमुळे ते आबालवृद्धांचे लाडके झाले. पाडगावकरांची काव्यवाचनाची विशिष्ट शैली अनेकांना भावत असे.
गाजलेल्या कविता :
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं सेम असतं
सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा....!
शुक्रतारा, मंद वारा...!
श्रावणात घन निळा बरसला....!
सांग सांग भोलानाथ.....!
सावर रे, सावर रे, उंच उंच झुला.....!
प्रतिक्रिया
पाडगावकरांना श्रद्धांजली
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर
खूपच दुख:द घटना!
मंगेश पाडगावकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
पाडगावकरांना 'सलाम' :(
गेय आणी कमी शब्दात खूप आशय
श्रद्धांजली
पाडगावकरांना आदरांजली.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली!!
जिप्सी ला भावपूर्ण श्रद्धांजली!!
:(
पाडगावकरांना 'सलाम' ...
पाडगावकरांना भावपूर्ण
श्रद्धांजली.
सबको सलाम
आणि कॉपीराईटलाही सलाम ?
संदीप,
:) वेगवेगळ्या मुद्यांवर
__/\__
दु:खद
कविवर्य मंगेश पाडगावकरांना श्रद्धांजली!
श्रद्धांजली
श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली !
भावपूर्ण श्रद्धांजली...
साधं सोप्पं आयुष्य
भावपूर्ण श्रद्धांजली!!
फेसबुकावर च्य्पो/पस्ते चा खच
फेसबुकावर च्य्पो/पस्ते चा खच
सूर राहूदे
त्यांच्या कविता आणि कवितांवर
.
भावपूर्ण श्रद्धांजली....
भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धांजली!
:(
'उदासबोध'कार पाडगांवकरांना
भावपूर्ण श्रद्धांजली!!
भावपूर्ण
श्रद्धांजली!
रोचक माहिती...
आदरांजली.
.
श्रद्धांजली!
बरोबर
तंतोतंत सहमती
विनम्र श्रद्धांजली!
विनम्र श्रध्दांजली
Pagination