मला 15000₹ पर्यंत टॅबलेट घ्यायचा आहे
त्या किमान खालील सोयी पाहिजेत
1. DUAL SIM
2. 3G/4G, WIFI
3. Camera back 5 MP & Front 2MP
4. RAM 1 or 2 GB
5 Memory 8 GB
रिलायबिलिटी हवी असल्यास अॅपल आयपॅड घ्या. आयपॅड मिनी तुलनेत स्वस्त असतो. एकदम अद्ययावत आवृत्ती घेतली नाही तर वाजवी किमतीत मिळायला हरकत नाही.
माझ्या बायकोने चार वर्षांपूर्वी घेतलेला आयपॅड २ अजूनही एकदम व्यवस्थित चालत आहे.
प्रतिक्रिया
.
घ्या की मग टॅबलेट म्हणे मी!
रिलायबिलिटी हवी असल्यास
कमीत कमी २ GB ram , ८ GB
कमाल नाही चालणार का?