सीरिया मधील कलहात रशियाने उडी घेतल्याने आधीच चिघळलेली मध्यपूर्वेतील परिस्थिति स्फोटक बनली आहे . ज्या वेगाने रशियन सैन्य आणि रशिया-समर्थित बंडखोर आयसीस चा खातमा करीत आहेत ते पाहता आजतागायत " अमेरिका म्हणजे जगाचा तारणहार /रखवालदार " या भूमिकेला धक्का बसला आहे . किंबहुना अमेरिकेला खरोखरच इस्लामिक दहशतवाद संपवायची प्रामाणिक इच्छा आहे? की फकी दाणे टाकून कोंबड्या झुंजवत ठेवून तेल-उत्पादक देशांवर आपले व्यापारीक वर्चस्व राखायचे आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे ...
एकीकडे अमेरिका आणि रशिया एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुंतागुंतीच्या क्षेत्रीय हितसंबंधा मुळे या युद्धाचे स्वरूप अमेरिका विरुद्ध रशिया असे बनेल की काय ? अशी भीती वाटते . त्यातच इस्लामीक राष्ट्रांकडील अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडणे आणि विश्वायुद्ध भडकल्यास दक्षिण कोरियाची आणि चीनची भूमिका काय असेल ? भारतावर या सगळ्याचा काय ,कसा व किती परिणाम होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात ...
आपणास काय वाटते ? खरोखर तिसरे विश्वयुद्ध होऊ शकते का?
वाचने
12114
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथली चर्चा वाचल्याशिवाय
:-D:-D:-D:-D:-D
In reply to इथली चर्चा वाचल्याशिवाय by प्यारे१
ठ्ठोsssssss
In reply to इथली चर्चा वाचल्याशिवाय by प्यारे१
नाही बहुतेक
विश्वयुद्ध या हिंदी शब्दाला
पण "विश्व" हा पण मराठी शब्द
In reply to विश्वयुद्ध या हिंदी शब्दाला by एस
विश्वयुध्द म्हणजे गिनॅमीडवरील
In reply to पण "विश्व" हा पण मराठी शब्द by उगा काहितरीच
हो.
... बराच विचार केल्यानंतर मला
In reply to हो. by नाव आडनाव
जर तीसरे विश्वयुद्ध वा
आजकाल अल्बर्ट अप्पांच्या माथी
In reply to जर तीसरे विश्वयुद्ध वा by नाना स्कॉच
तो आयफोनचा फोटो
In reply to आजकाल अल्बर्ट अप्पांच्या माथी by बॅटमॅन
महायुद्ध तेलासाठी की पाण्यासाठी ?
तीसरे महायुध्द चालू झालंय..
होणार की. कितव्या लेव्हलवर
हेडशॉट रे.
In reply to होणार की. कितव्या लेव्हलवर by बॅटमॅन
खी खी खी.
In reply to हेडशॉट रे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
छिद्राग्नीघोषणाप्रेमी
In reply to खी खी खी. by बॅटमॅन
खी खी खी, अगदी अगदी =))
In reply to छिद्राग्नीघोषणाप्रेमी by कॅप्टन जॅक स्पॅरो
मोर्डन वारफेयर
In reply to छिद्राग्नीघोषणाप्रेमी by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोणी सिएस अथवा क्वेक खळते काय
In reply to मोर्डन वारफेयर by मम्बाजी सर्वज्ञ
डोटा खेळतो .
In reply to कोणी सिएस अथवा क्वेक खळते काय by द-बाहुबली
अख्खा नाही पण त्याचा डेमो
In reply to डोटा खेळतो . by अद्द्या
१५$ च्या आत बाहेर असेल तर
In reply to अख्खा नाही पण त्याचा डेमो by द-बाहुबली
मल्टिप्लेअर नाही. मल्टिप्लेअर
In reply to मोर्डन वारफेयर by मम्बाजी सर्वज्ञ
क्याप्टन, MW3 online खेळता
In reply to मल्टिप्लेअर नाही. मल्टिप्लेअर by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही. मल्टिप्लेअर गेम खेळुन
In reply to क्याप्टन, MW3 online खेळता by मम्बाजी सर्वज्ञ
मला इथे नवीन धागा कसा टाकायचे
In reply to नाही. मल्टिप्लेअर गेम खेळुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
सांगायचे राहून गेले - मी xbox
In reply to मला इथे नवीन धागा कसा टाकायचे by मम्बाजी सर्वज्ञ
धागा लेखक माफ करा विषय भरकटला
In reply to सांगायचे राहून गेले - मी xbox by मम्बाजी सर्वज्ञ
धागा लेखक माफ करा विषय भरकटला आहे....हायला, इतक्या लवकर ! =)) (हघ्या ;) ) बाकी, तिसरे महायुद्ध व्हिडिओ गेमसारखेच लढले जाईल असे तज्ञ म्हणताहेत :)तिसरे महायुद्ध व्हिडिओ
In reply to धागा लेखक माफ करा विषय भरकटला by डॉ सुहास म्हात्रे
ctrl+F दाबा.
In reply to मला इथे नवीन धागा कसा टाकायचे by मम्बाजी सर्वज्ञ
सापडले! धन्यवाद!!
In reply to ctrl+F दाबा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
Sniper Ghost Warrior खेळल आहे का
In reply to नाही. मल्टिप्लेअर गेम खेळुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
खेळलोय . .
In reply to Sniper Ghost Warrior खेळल आहे का by महासंग्राम
खेळलोय. स्नायपर घोस्ट वॉरियर
In reply to Sniper Ghost Warrior खेळल आहे का by महासंग्राम
समजा झाले तिसरे मेगायुद्ध. तर
विश्वयुद्ध क्र ३,
बिलराव क्लिंटनजी (/ गॅरीराव
अमेरिका म्हणजे 'कळलाव्या नारद' हाय
10 Signs We Are Headed Into
बापरे..
मग आता आपण वर्षभराचे डाळ
In reply to बापरे.. by चित्रगुप्त
अजिबात नाही...
In reply to बापरे.. by चित्रगुप्त
चरबी सठवून ठेवायची.
In reply to अजिबात नाही... by द-बाहुबली
ज्युस पिवानु मिपा सर्फ
In reply to अजिबात नाही... by द-बाहुबली
ओ साहेब , विश्वयुद्धात
In reply to ज्युस पिवानु मिपा सर्फ by मदनबाण
मला पक्क आठ्वतय, आईन्स्टाइन
वा!! एक्दम अश्मयुग येणार
In reply to मला पक्क आठ्वतय, आईन्स्टाइन by दिवाकर कुलकर्णी
सिरीया बरोबरच आता लक्ष देउया
As China Warns Of War With US
In reply to सिरीया बरोबरच आता लक्ष देउया by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Truly Madly Deeply :- Savage Garden.
एकदा होउन जाउ दे तेज्यायला.
चिंतोपंत
In reply to एकदा होउन जाउ दे तेज्यायला. by कॅप्टन जॅक स्पॅरो
तु टेक्नॉलॉजीचा इतिहास किती
In reply to चिंतोपंत by कपिलमुनी
प्रतिसाद
In reply to तु टेक्नॉलॉजीचा इतिहास किती by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा आयसीस खुप कृर आहे असे
हो ना अकुकाका. वाचून फार
In reply to हा आयसीस खुप कृर आहे असे by अविनाशकुलकर्णी
भंकस बाबा म्हन्तायेत ते बरोबर
काय ठरलं मग? कधी करायचे सुरु?
अरे यार प्रोजेक्टचं टेंडर
In reply to काय ठरलं मग? कधी करायचे सुरु? by टवाळ कार्टा
मला पण सांगा....
In reply to अरे यार प्रोजेक्टचं टेंडर by प्यारे१
मी पॉपकॉर्नचे दुकान लावणार
In reply to मला पण सांगा.... by मुक्त विहारि
घ्या. हे आले लढाईच्या आधी
In reply to मी पॉपकॉर्नचे दुकान लावणार by टवाळ कार्टा
मी तुनळी वर रोज "X22 Report "
अजुन एक त्याचा चॅनल आहे तो
In reply to मी तुनळी वर रोज "X22 Report " by 'पिंक' पॅंथर्न
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Get Down :- Backstreet Boys