नमस्कार मित्रांनो,
दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोकणात फिरायला जायचा विचार आहे. 4 दिवसांचा प्लान आहे. तसे लाडघर मनामध्ये निश्चित केलं आहे. कारण लाडघरला याआधी कधी जाणे झाले नाही. तरीही या परिसरात कुणी आधी जाऊन आलंय का? येथे जवळपास बघण्यासारखे काय काय आहे??? किंवा दापोली परिसरात काय काय बघण्यासारखे आहे? खाजगी वाहनाने प्रवास होणार आहे त्यामुळे हाताशी भरपूर वेळ असणार आहे. पुणे-ताम्हीनी घाट मार्गे-दापोली-लाडघर तिथून पुढे गुहागर आणि तसाच किंवा महाबळेश्वरमार्गे परतीचा मार्ग असणार आहे.
समुद्रकिनारी हॉटेल्स वा तत्सम राहण्याची व्यवस्था कशी आहे ? कुठे राहावे?
या विषयीचा एखादा जुना धागा असल्यास कळवावे.
वाचने
8113
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
दापोली मध्ये चंडिकादेवी मंदिर
ईकडे बघा.
असो
हॉटेल सागर सावली, लाडघर
दापोली कृषि विद्यापीठ मधील
धन्यवाद...
महाडजवळ हायवेेवरच गंधारपाले
गंधारपाले बौध्द लेणी आहेत.
In reply to महाडजवळ हायवेेवरच गंधारपाले by कोकणप्रेमी
लाडघर (तामसतीर्थ)..
रेडी बीच (रेडी गणपतीच्या
In reply to लाडघर (तामसतीर्थ).. by अ.रा.
Dapoli : Dabhol Side -
Pure Veg Lunch plus Stay @