"अरे येडXव्या!" त्याच्या नकळत त्याचा आवाज टिपेला पोचला.
इतक्यात शेजारून "हाऊ चीप ! डिस्कस्टिंग ! दिस ब्लडी विलेजर्स न देअर कल्चर ! "
एक पंचविशीची तरुणी त्याच्याकडे तुच्छतेने पाहत फणफणली.
तिची नजर आणि पाठोपाठ ऑफिस कॅन्टीन मधल्या इतर लोकांच्या तिरस्कार आणि राग मिश्रित नजरा त्याला फाडून खाऊ लागल्या.
...........................................................................
काही दिवसांनी त्याच ठिकाणी तीच तरुणी तिच्या मित्रांच्या कंपू मध्ये खिदळताना त्याला दिसली.
"डोंट इवन ट्राय टू टच मी यु Xकिंग इडियट!" ती तिच्या मित्रावर बरसली.
याने चमकून तिच्याकडे पाहिलं, बाजूला लोकांकडे पाहिलं पण सगळ एकदम नॉर्मल होत.
तो स्वताशीच पुटपुटला "वा रे तुमची संस्कृती"
...........................................................................
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3846
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह....मस्तं. अगदी शंभर टक्के अचूक निरीक्षण.
परफेक्ट
एकशे एक टक्का खर!!!!!!
प्रचंड आवडली.
आवडली शशक
आवडली...
मा.चो. = माखनचोर =))
In reply to आवडली... by योगी९००
:-) :-) :-)
In reply to मा.चो. = माखनचोर =)) by टवाळ कार्टा
श्या
कट्ट्याला आमचा शब्द संग्रह
In reply to श्या by नाखु
बाझ
In reply to कट्ट्याला आमचा शब्द संग्रह by टवाळ कार्टा
टेंपोत बसवला
In reply to बाझ by कपिलमुनी
टेंपोत बसवला नै कै, 'बसवला
In reply to टेंपोत बसवला by तुषार काळभोर
हा हा
In reply to टेंपोत बसवला नै कै, 'बसवला by प्यारे१
टेंप्युत असे आहे ना :)
In reply to टेंपोत बसवला नै कै, 'बसवला by प्यारे१
कथा आवडली
यकदम खटक्याव बोट ठिवलय राव,
धन्यवाद !!!
जमलीये! आवडली : )
मस्त!
जबरीच !!
अहो मुळमुळीत शिव्या म्हणजे
मस्तंय!
खरंय ..
क्या बात !