छायाचित्रकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा : निकाल
नमस्कार मंडळी!
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११ प्रतीक्षा चा निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. विषय जरा कठीण ठेवल्यामुळे यावेळी चित्रे थोडी कमी प्रमाणात आली. मात्र लोकांनी चोखंदळपणे निवड केली आहे. इथे नोंदलेली मते आणि सं.मं. कडे कळवलेली मते विचारात घेऊन निकाल जाहीर करत आहोत. निकालाला काही अपरिहार्य कारणाने जरा उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व.
स्पर्धेसाठी आलेली सर्वच चित्रे उल्लेखनीय होती. त्यातही पहिल्या क्रमांकाचे चित्र कोणते याबद्दल कोणालाही शंका नसेल!
क्र. १) सौरभ ऊप्स
.
दुसरा क्रमांकः मदनबाण
.
तिसर्या क्रमांकासाठी ३ चित्रांना सारख्याच पसंतीची मते पडली.
तिसरा क्रमांक विभागूनः प्रभो
.
तिसरा क्रमांक विभागूनः मार्मिक गोडसे
.
तिसरा क्रमांक विभागूनः सह्यमित्र
.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! तसेच आवर्जून मते नोंदवणार्या वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद! पुढची स्पर्धा लवकरच जाहीर करत आहोत. कोणाला काही विषय सुचवायचा असेल तर इथे जरूर सुचवा!
दुसरा क्रमांकः मदनबाण
.
तिसर्या क्रमांकासाठी ३ चित्रांना सारख्याच पसंतीची मते पडली.
तिसरा क्रमांक विभागूनः प्रभो
.
तिसरा क्रमांक विभागूनः मार्मिक गोडसे
.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! तसेच आवर्जून मते नोंदवणार्या वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद! पुढची स्पर्धा लवकरच जाहीर करत आहोत. कोणाला काही विषय सुचवायचा असेल तर इथे जरूर सुचवा! वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
हार्दीक अभिनंदन !
नव्या भागासाठी 'प्रतिबिंब' हा
विजेत्यांचे जोरदार अभिनंदन..
विजेत्यांचे
सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे हार्दिक
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे दणकून
धन्यवाद आणी अभिनंदनही
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
मतदान
अभिनंदन
आहे की
ठीक आहे ...
अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अभिनदन!उत्तम फोटो आहेत.
अभिनंदन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
अभिनंदन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
पावसा अभावी हतबल झालेला
अभिनंदन..
व्वा ! अभिनंदन !!!!
विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे