1. इग्रजांनी आपल्यावर राज्य केले नसते तर भारतात रेल्वे, दुरध्वनी आणि टपाल व्यवस्था सुरु होण्यास कोणते साल उजाडले असते?
2. भारतातील प्रमुख शहरांवर अणुबाॅम्ब हल्ला झाला तर ती शहरे परत पुर्ववत होण्यास किती कालावधी लागेल?
3. कोण सर्वउच्च न्यायव्यवस्था की धर्म व्यवस्था?
4. अनअधिकृत बांधकामाची deadline काय असेल की हे पण आरक्षणसारखे मारुतीच शेपूट होणार?
5. बोरिवली आणि विरार दरम्यान चैपदरीकरण होउन देखील त्या पटटयात जलद वसई, विरार लोकल सुध्दा स्लो का धावते?
6. भारत महासत्ता होणार अशी पुडी अधुनमधुन सोडली जाते हे खरंच शक्य आहे का?
7. जगात असा कोणता लोकशाहीप्रधान देश आहे का जेथे नेते निवडणूक सोडून इतर कोणत्यातरी वेगळया पध्दतीने नेते निवडूण येतात कारण मतदान म्हणजे व्होटबॅंक आणि व्होटबॅंक म्हणजे समस्या झोपडपटया, आरक्षण, घराणेशाही.
वाचने
7963
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून एक YZ प्रश्न तुम्हाला
सहमत
In reply to अजून एक YZ प्रश्न तुम्हाला by पॉइंट ब्लँक
पॉइंट ब्लँक बरोबर सहमत
कारण मतदान म्हणजे व्होटबॅंक
मी भारतातील समस्या बद्दलच
In reply to कारण मतदान म्हणजे व्होटबॅंक by हाडक्या
तुमच्या जगात इतरत्र फकस्त
In reply to मी भारतातील समस्या बद्दलच by NiluMP
देश कुठ्लाही असो. जेवढे पक्ष
In reply to तुमच्या जगात इतरत्र फकस्त by हाडक्या
नै...लोकशाहीत सरकार कसे असते
In reply to देश कुठ्लाही असो. जेवढे पक्ष by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to नै...लोकशाहीत सरकार कसे असते by टवाळ कार्टा
खरच वाय झेड प्रश्न आहेत..
मुंबई का? ;-)
S, Boss. S=Yes
In reply to मुंबई का? ;-) by अत्रुप्त आत्मा
Reason for my 1st ? [...first
४५ मिनिटे लागतही असतील. पण
In reply to Reason for my 1st ? [...first by NiluMP
तेव्हाच्या आणि आत्ताच्या
In reply to ४५ मिनिटे लागतही असतील. पण by खटपट्या
जवळ जवळ असणारी स्थानके आणी
In reply to तेव्हाच्या आणि आत्ताच्या by NiluMP
रुळांच्या बाजुला झालेली बांधकामे/झोपडपट्ट्या
In reply to जवळ जवळ असणारी स्थानके आणी by खटपट्या
तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं
In reply to रुळांच्या बाजुला झालेली बांधकामे/झोपडपट्ट्या by NiluMP
हे सगळे खपवून घेणारे सरकार आपणच निवडून देतो.
In reply to तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं by खटपट्या
+१ खटपट्या
.
In reply to +१ खटपट्या by प्रमोद देर्देकर
मी रोज संध्याकाळची ६.०० ची
In reply to +१ खटपट्या by प्रमोद देर्देकर
पुढील वाक्याचा धाग्याशी
चिनार भौ