नमस्कार मंडळी,
मी माझी पत्नी आणि मुलाचा U.K. साठी डिपेंडेंट वीसा अप्लाइ केला होता. पुणे येथे 26 मार्च ला vfs ला इंटरव्यू झाला.10 दिवसात वीसा मिळेल असे संगितल्याने आम्ही 27 एप्रिलचे त्यांचे त्यांचे मुंबई-लंडन टिकेत सुद्धा बुक केले. पण बरेच दिवस काहीच उत्तर न आल्याने मी ब्रिटीश हाइ कमिशनला विचारणा केली असता त्यानी सांगितले की पत्नी चे अप्लिकेशन प्रोसेस झालेले आहे पण मुलाच्या साठी त्यानी लिहीले आहे की 'decision on your application has been delayed whilst further enquiries are being conducted'.
तुमच्यापैकी कुणी मला सांगू शकेल का असे का झाले असेल.
दोघांचे मिळून सेम डॉक्युमेंट्स असताना एकाचे अप्लिकेशन प्रोसेस झाले व दुसर्याचे अजुन नाही असे का झाले असेल.
मुलाचा वीसा रिजेक्ट होण्याची शक्यता आहे का?
कृपया मदत करा.
वाचने
4160
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुलाचा वेगळा पासपोर्ट होता का
मुलाचा वेगळा पासपोर्ट होता...
In reply to मुलाचा वेगळा पासपोर्ट होता का by आदूबाळ
जर पत्नी व मुलगा मुंबई
www.immigrationboards.com
शक्यतो असं होत नाही.
माझा Tier-II (ICT) प्रकारचा
फोन
सर्व ठीक झाले. आजच दोघांनाही
गुड. हाबिनंदन्स.
In reply to सर्व ठीक झाले. आजच दोघांनाही by अभिजीत अवलिया
चला छान झाले ! अभिनंदन !
In reply to सर्व ठीक झाले. आजच दोघांनाही by अभिजीत अवलिया
चान!
काहीच केले नाही. सोमवारी
अभिनंदन :) चला आता छान एंजाॅय