कवी अनिलांच्या "आजुनी रुसूनी आहे " या अत्यंत भावस्पर्शी गीताबद्दल सर्वांनाच माहिती आहे. कुमारांनी हे अजरामर गीत आपल्या सर्वांपर्यंत पोचविले .
असे म्हणतात की ही कविता अनिलांनी त्यांच्या पत्नी कुसुमावती यांचे दु:खद झाले त्यावेळी लिहिली . हे मी देखील कित्येक वर्षांपासून ऐकून आहे आणि मानत आलो आहे. मध्यंतरी काही ठिकाणी असे वाचनात आले, की वस्तुस्थिती तशी नसून हे गीत त्यापूर्वीच केव्हातरी लिहिले होते. इतक्या वर्षांची माझी समजूत चुकीची होती कि काय ? जाणकार प्रकाश टाकतील काय ?
वाचने
3831
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे सुर अशी माणसे ह्या पुस्तकात
धन्यवाद !!
मला कुठेतरी वाचल्याचे आठवते