किन्नर - बृहन्नडा
किन्नर बृहन्नडा किंवा मुंबईच्या भाषेत हिजडे किंवा छक्के ...
अलीकडे ह्यांचा वावर ठाण्यातील विशिष्ट भागांमध्ये फारच वाढला आहे (किंवा निदांन मला तसे वाटते आहे)...
त्यांच्या बीभत्स दर्शनापलीकडे त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघण्याची आणि जाणून घेण्याची इच्छा आहे आणि म्हणून हा धागा ...
१. हे लोक काही पुरुषी स्त्रिया आणि बायकी पुरुष ह्यांच्यापेक्षा किंवा सामान्य स्त्री किंवा पुरुषांपेक्षा नेमके काय वेगळे असतात ...
२. ज्या स्वरुपात ते सतत लोकांसमोर येतात ते तसे का ?
३. भारता बाहेर हे लोक्स दिसत नाहीत हे कसे ?
कुणी ह्यावर गंभीरपणे सत्य सांगू शकेल का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे लोक भारताबाहेर असतात. सर्व
.
अरे देवा चक्क हितेसभाय सहमत..
खटपट्या भाउ
भारताबाहेरसुध्धा फार जास्त
माझी एक कथा!
वाचून सांगतो
अतिशय सुंदर कथा आहे !
बाकी अशा लोकांना मानाने
मी पुर्वी जेव्हा कॉलेजला
समाज आपल्यासारख्या सज्जन
सार्जनिक सुलभ शौचालय वापरते
लक्ष्मीनारायण त्रिपाठी चे पुस्तक
अवश्य
हेच लिहीणार होतो