PMPL चे वाढते दर आणि खालावत /जाणारा सेवेचा दर्जा ह्या कडे बघता असा प्रश्न मनात येतो. तसेही पुण्यातील बहुतांश लोक PMPL च्या वाटेला जात नाहीतच . तरीही एक गणित मनात आले ते येथे मांडत आहे :
१. उदाहरण दाखल धायरी ते राजाराम पूल / स्वारगेट / पुणे स्टेशन / हे तीन दर बघू
२. हे तीन दर अनुक्रमे १०/ २० / २५ असे आहेत. अंतर अनुक्रमे (साधारण ) ५/१०/१२ किमी आहे. म्हणजे प्रती किमी २ रुपये दर पडतो
आता हेच जर स्वतःच्या दुचाकीने जायचे असेल तर गणित काहीसे असे येईल :
१. बजाज डिस्कवर सारखी चांगले मायलेज देणारी गाडी साधारण ५०००० रुपयांना पडते
२. पेट्रोल cost : ६५ च्या मायलेज ने १ रुपया प्रती किमी
३. देखभाल खर्च: साधारण ०. ३ रुपये प्रती किमी (३००० किमी नंतर servicing गृहीत धरून )
४. वाहन विमा ०. १ रुपये प्रती किमी (वार्षिक ८०० रुपये )
५. वाहनाची किंमत : ५ वर्षे साधारण ४०,००० किमी चालविल्या नंतर येणारी पुनर्विक्री किंमत २००००. म्हणजे ४०,००० किमी साठी रुपये ३०००० खर्च . व्याज गृहीत धरत हा खर्च किमी ला १ रुपया असा गृहीत धरायला हरकत नाही .
एकूण प्रती किमी खर्च (१+२+३+४+५): २.४ प्रती किमी
म्हणजे PMPL च्या सेवे साठी प्रती किमी २ रुपये तर स्वतःची दुचाकी वापरल्यास २.४ रुपये असे गणित आहे. म्हणजे दुचाकी वापरण्याचा खर्च PMPL च्या तुलनेत २०% जास्त आहे. त्यातून दोघांनी प्रवास केल्यास तो PMPL च्या तुलनेत स्वस्तच आहे. त्यातून वेळेची बचत, flexiblity हे इतर फायदे आहेतच. तसेच PMPL हि काही घराच्या दारात मिळत नाही म्हणजे ते चालणे अधिक वेळेवर न धावणाऱ्या स्वछ नसलेल्या कुठेही बंद पडू शकणाऱ्या गाड्या हे मुद्दे गृहीत धरता PMPL ने प्रवास का करावा ? असेच प्रश्न चिन्ह उभे राहते .
ह्यात जेष्ठ नागरिक, लहान मुले, किंवा दुचाकी विकत घेणे न परवडणारे लोक ह्यांची अवस्था बिकट होते. त्यांना PMPML वापरण्या वाचून दुसरा पर्याय नाही आणि PMPL चा दर्जा आणि खर्च ह्याचे कधीच न जुळणारे गणित, ह्या कात्रीत सापडायला होते.
टीप : ह्यातील गणित ढोबळ मानाने सध्याचे इंधन भाव लक्षात घेऊन मांडले आहे. गाडी चा प्रकार, नवीन / जुनी , वापर ह्यानुसार ह्यात थोडेफार फरक शकतात .
वाचने
9957
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर मग ! सायकल वापरा...
...
In reply to बर मग ! सायकल वापरा... by जेपी
सर्वात भंपक प्रतिसाद>>>
In reply to ... by आशु जोग
PMPL ने प्रवास का करावा?
ह्याच अनुषंघाने पुणे शहरात
धायरी ते पुणे स्टेशन बसने
बस व दुचाकी
करु नका.. पण दुसरं काही नसेल
कात्रज - निगडी (४३) की ४२
In reply to करु नका.. पण दुसरं काही नसेल by पिलीयन रायडर
बहूतेक दोन्ही...
In reply to कात्रज - निगडी (४३) की ४२ by आशु जोग
दोन्ही,
In reply to कात्रज - निगडी (४३) की ४२ by आशु जोग
पुण्यात आल्यानंतर पहिले पाच
पुणे PMPLबसने प्रवास
बाकीच माहीत नाही.
जीव वर आलाय का?
वाट पाहिन पण बसनेच जाईन
पीएम्पीएमेलमध्ये कामाला आहात
In reply to वाट पाहिन पण बसनेच जाईन by नया है वह
नया है वह!!! कंडक्टर नी दोन
In reply to पीएम्पीएमेलमध्ये कामाला आहात by बॅटमॅन
आप ला आनला पाहिजे
विचार करायला हवा....
In reply to आप ला आनला पाहिजे by पिरतम
समविचारी भेटल्याचा आनंद
In reply to विचार करायला हवा.... by असंका
मी सर्वप्रथम पुण्याला आलो
मनपा, डेक्कन, कोथरूड हा परिसर
In reply to मी सर्वप्रथम पुण्याला आलो by कैलासवासी सोन्याबापु
ते आता नव्या पंचवीस उंबर्या
In reply to मनपा, डेक्कन, कोथरूड हा परिसर by काळा पहाड
फुरसुंगी पण पुणेच!!!
In reply to ते आता नव्या पंचवीस उंबर्या by कैलासवासी सोन्याबापु
मग काय!!! फास्टर फेणे तिथून
In reply to फुरसुंगी पण पुणेच!!! by असंका
मनपा, डेक्कन, कोथरूड हा परिसर
In reply to मनपा, डेक्कन, कोथरूड हा परिसर by काळा पहाड
>>> मनपा, डेक्कन, कोथरूड हा
In reply to मनपा, डेक्कन, कोथरूड हा परिसर by काळा पहाड
या हिशोबानी पुणे महानगर
In reply to >>> मनपा, डेक्कन, कोथरूड हा by श्रीगुरुजी
शिवाजी रस्त्याच्या पूर्वेकडील
In reply to >>> मनपा, डेक्कन, कोथरूड हा by श्रीगुरुजी
वैसे तो मग नारायण आणि सदाशिव
In reply to शिवाजी रस्त्याच्या पूर्वेकडील by बॅटमॅन
त्यांचं काही का असेना, पण
In reply to वैसे तो मग नारायण आणि सदाशिव by सूड
अर्थात..
In reply to मी सर्वप्रथम पुण्याला आलो by कैलासवासी सोन्याबापु
हाव लेक!!! हे तर आहेच!!!
In reply to अर्थात.. by ब़जरबट्टू
बसचे बाकी तोटे आणि दुचाकीचे इतर फायदे आहेतच, पण
PMPL चा प्रवास.
बस चा प्रवास
In reply to PMPL चा प्रवास. by हरकाम्या
या भारतवारीत मुद्दाम
पी.एम.पी.एम.एल. नी प्रवास
पी एम टी( पी एम पी एम एल)
In reply to पी.एम.पी.एम.एल. नी प्रवास by कॅप्टन जॅक स्पॅरो
पी एम पी एल ही देशातील
काही वर्षांपूर्वी पी एम टी
मराठी माणसावर नेहमीच अन्याय
दिल्लीबरोबर कुठल्याच शहराची
In reply to मराठी माणसावर नेहमीच अन्याय by विवेकपटाईत
चार्टर वीस रुपये घेते ती निजी
In reply to दिल्लीबरोबर कुठल्याच शहराची by डॉ सुहास म्हात्रे
थोडक्यात काय DTC चे रु २०००
In reply to चार्टर वीस रुपये घेते ती निजी by विवेकपटाईत
ही परिस्थिती बुडीत चालणार्या
In reply to थोडक्यात काय DTC चे रु २००० by डॉ सुहास म्हात्रे
चार्टर वीस रुपये घेते ती निजी
In reply to चार्टर वीस रुपये घेते ती निजी by विवेकपटाईत
ह्या "भाड्यां"चं गणित खरच कळत
In reply to चार्टर वीस रुपये घेते ती निजी by अन्या दातार
बसमधली घंटा वाजवायच्या दोरीची
In reply to ह्या "भाड्यां"चं गणित खरच कळत by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी टोर्टुगामधुन विकली असती तर
In reply to बसमधली घंटा वाजवायच्या दोरीची by बॅटमॅन
हा हा हा
In reply to मी टोर्टुगामधुन विकली असती तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
आली रे आली आता PMPML ची बारी आली #SinghamPardeshi
दुसरा चांगला पर्याय नाही पण
मुंबईच्या बेस्टच्या
डॉ श्रीकर परदेशी