दिल शाबूदाणा वडे
मी मिसळपाव ची silent observer (मराठी शब्द??) आहे..
बर्याच पाककृती येत आहेत.. म्हंटल आपणही एखादी पाककृती इथे टकवावी.
शाबूदाणा वडा ……!!!!
नवर्याला खुष करण्याचा मार्ग पोटातून जातो . मग त्याला खुश करण्यासाठी
बनवले
****दिल शाबूदाणा वडे ****
असाही आत्ता फेब्रुवारी उजाडलाच आहे .♡♡♥♥
साहित्य :-
कढई मध्ये तेल तापवत ठेवणे.
तयार करून ठेवलेले वडे मंद आचेवर तळून घेणे.
चटणी साठी साहित्य :-
बरेच जण खोबऱ्याची चटणी करतात पण मी एकदा पुण्यात अशी चटणी शाबूदाणा वड्यासोबत खाल्ली
तेव्हापासून मग मी दह्याची अशीच चटणी बनवते .
मस्त खुशखुशीत आणि गरमागरम वडे चटणी सोबत सर्व करणे .

- शाबूदाणा १-१/२ वाटी भिजवलेला
- बटाटा १ उकडून
- शेंगादाण्याच कुट ४ चमचे
- मिरची २-३ आवडीनुसार
- मीठ चवीनुसार
- साखर अगदी थोडीशी
- दही २-३ चमचे
कढई मध्ये तेल तापवत ठेवणे.
तयार करून ठेवलेले वडे मंद आचेवर तळून घेणे.
चटणी साठी साहित्य :-
बरेच जण खोबऱ्याची चटणी करतात पण मी एकदा पुण्यात अशी चटणी शाबूदाणा वड्यासोबत खाल्ली
तेव्हापासून मग मी दह्याची अशीच चटणी बनवते .
- दही १ वाटी
- भाजलेले शेंगदाणे २ चमचे
- मीठ ,साखर चवीनुसार
- लाल तिखट १/२ चमचा किंवा आवडीनुसार हिरवी मिरची.
- जिरे १/२ चमचा optional आहे.
मस्त खुशखुशीत आणि गरमागरम वडे चटणी सोबत सर्व करणे .

वाचन
29690
वाचनखूण
प्रतिक्रिया
63
बाय गॉड दिल गार्डन गार्डन हो
आमची आई कच्ची पपई किसुन टाकत
मस्त
बरे आठवण करून दिलीत ,खूप
सुरेखच दिसतायत वडे !
वाह... !!
भारी दिसतायत वडे!
भारी दिसतायत वडे!
खायला इच्छा होते, पण काय
मस्त.
In reply to मस्त. by प्रभाकर पेठकर
वरीचे तांदूळ घालायची आयडीया
In reply to वरीचे तांदूळ घालायची आयडीया by स्वाती२
बाईंडर...
In reply to बाईंडर... by प्रभाकर पेठकर
कोथिंबीर आणि नारळ.
In reply to कोथिंबीर आणि नारळ. by प्रभाकर पेठकर
मस्त टिप्स. करून पाहण्यात
In reply to कोथिंबीर आणि नारळ. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.ट्राय करुन बघेन.
In reply to मस्त. by प्रभाकर पेठकर
हा अजून एक नवीन प्रकार ....
झक्कास
silent observer
मस्त.
In reply to मस्त. by प्रचेतस
क्या बात ! अगदी हेच म्हणायला
In reply to क्या बात ! अगदी हेच म्हणायला by स्रुजा
नाशिकची तीन/चार खाद्य ठिकाणे
In reply to नाशिकची तीन/चार खाद्य ठिकाणे by प्रचेतस
शालिमार !! आहाहाहा.. पंचवटी
In reply to नाशिकची तीन/चार खाद्य ठिकाणे by प्रचेतस
जलेबी
In reply to जलेबी by रामदास
बुधाकडचे खव्याचे गुलाबजाम पण
In reply to जलेबी by रामदास
अगदी अगदी.
In reply to नाशिकची तीन/चार खाद्य ठिकाणे by प्रचेतस
सायंतारा!मस्त मस्त!
In reply to नाशिकची तीन/चार खाद्य ठिकाणे by प्रचेतस
वल्लीभाऊ...
In reply to वल्लीभाऊ... by बोका-ए-आझम
अहो तिथे तीन तीन चिवडेवाले
In reply to अहो तिथे तीन तीन चिवडेवाले by प्रचेतस
कोंडाजी फार आवडायचा लहानपणी,
In reply to कोंडाजी फार आवडायचा लहानपणी, by स्रुजा
द्राक्षवाले तसे बरेच आहेत
In reply to अहो तिथे तीन तीन चिवडेवाले by प्रचेतस
हां, हीच ती नावे आठवत नव्हती.
In reply to हां, हीच ती नावे आठवत नव्हती. by रेवती
येस्स काळाराम आणि गोराराम
In reply to हां, हीच ती नावे आठवत नव्हती. by रेवती
अगदी अगदी.
In reply to वल्लीभाऊ... by बोका-ए-आझम
सानप बंधूंच्या भेळभत्त्या बद्दल बोलता आहात का...
मस्त दिसतायत!
एक सुचना
शेवट्चा फोटू पहायला फारच छाण
In reply to शेवट्चा फोटू पहायला फारच छाण by अत्रुप्त आत्मा
का हो बुवा?
In reply to का हो बुवा? by पैसा
साबुदाणा वड्यात घोडे असतात ओ.
In reply to का हो बुवा? by पैसा
@साबुदाणा वड्यांनी काय घोडं
मस्तं दिसत आहेत वडे आणि आम्ही
मस्त!
उत्तम सादरीकरण
सुघोषाचा रेसीपी मधे काकडी
छान..
वा वा.. उत्तम.
In reply to वा वा.. उत्तम. by गवि
हा तोचं ना हो ज्याच्याकडे गोड
आवडले
वा!
क्या बात है !
साबुदाणा म्हंटले कि आमच्या
धन्यवाद !!!!
मस्त... साबुवडा फार आवडतो...
मस्तच
आँ ???
उद्या चतुर्थी आहे . त्या मुळे
नक्की ट्राय करणार
आह्ह... कुरकुरीत दिसत आहेत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }भारी. आवडेश.
कसला योगायोग हा!
In reply to कसला योगायोग हा! by बोका-ए-आझम
भेटेन नऊ महिन्यानी ही आमच्या
silent observer (मराठी शब्द??)--निरुपद्रवी कसा वाटतो
सायलेंटली ऑब्झर्व करून करून