Skip to main content

मुखडा-अंतरा

लेखक रोहिणी यांनी सोमवार, 17/09/2007 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
हा खेळ असा आहे की गाण्याच्या अंतऱ्यावरून त्या गाण्याचा मुखडा ओळखणे. यात आपण हिंदी गाणी घेऊ कारण हिंदी गाणी सर्वांना बरीच माहिती असतात. मराठीपण चालतील. जे कोणी गाण्याचा मुखडा ओळखेल तिने/त्याने दुसऱ्या गाण्याचा अंतरा द्यायचा. गाणे ओळखता आले नाही तर अर्थातच clue देणे. तर मग सुरवात करूया का? बागोमें फुलोंके खिलनेसे पहेले, तेरे मेरे नैनोंके मिलनेसे पहेले हे पहिले गाणे सोपे आहे म्हणून एकच ओळ दिली आहे. गाण्याचा अतरा मधे २-४ ओळि असल्या तर जास्त बरे होइल, गाणे जुने/नवीन माहिती नसेल तर त्याकरता ४ ओळी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32051
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

हे सोपे गाणे ओळखणेच अवघड जात आहे.

था यह मन मेरा, लिख दिय अनाम इस्पे तेरा... हेच आहे ना हे गाणे?

हेच आहे गाणे. तुम्ही गाणे ओळखले आहे. तुम्ही आता एखाद्या गाण्याचा अंतरा द्या.

दिल के मेरे पास हो इतने फिर भी कितनी दूर तू मुझसे मैं दिल से परेशाँ दोनो हैं मजबूर ऐसे में किसको कौन मनाए

In reply to by बेसनलाडू

दिन ढल जाये पर रात न जाय तू तो न आये तेरी याद सताये श्री सर्कीट यांना अर्पण व ते लवकरात लवकर सर्कीट ह्या नावाने येथे यावेत ही सदीच्छा!

In reply to by सहज

अरे, दिन ढल जाये.. पर रात न जाय.. हे तर आमचे पोस्ट-मनोगत वर्णन.. आता मिसळपाव आल्याने, आमचा दिन ढलत नाही, आणि रात मस्त जातेय.. पण आम्हाला कुणी काही अर्पण वगैरे करतेय ह्यामुळेच आम्ही ढललो आहोत... मस्त.. चालू दे.. आम्ही येतोय एक मस्त तर्री घेऊन.. (मिसळ आणि तर्री ह्यांचा तर्र होण्याशी काहिही संबंध नाही.. बरं का!) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

ये हूइ ना बात!!!!!!!!!!! आमच्या आर्त मनाची किंवा ह्या गाण्याची जादूच म्हणायची की!!!! बंबैसे आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो....

'पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीभार...' याचा मुखडा काय? अवांतर- सुरुवातीला मी हे मुतखडा असे वाचले, वाटले वैद्यकीय विषयावर काही तरी दिसतय! होत कधी कधी. भितींवरच्या घड्याळावर लिहिलेले samay मी सॅमी, सॅमे असे स्वतःशी उच्चार पुटपुटून बघे, मित्राने सांगितले ते 'समय ' आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

अजब तुझे सरकार..

In reply to by प्रकाश घाटपांडे

अवांतर- सुरुवातीला मी हे मुतखडा असे वाचले, वाटले वैद्यकीय विषयावर काही तरी दिसतय! हहपुवा! :) माझ्याकडूनही असं शब्द डोळ्यासमोर असूनदेखील काही वेळेला भलतंच वाचलं जात! :)

In reply to by विसोबा खेचर

त्याच कारण आपल्या मेंदुने जलद वाचण्यासाठी केलेली सिस्टीम आहे. वाचतान आपण शब्दा मधली सगळी अक्षरे वाचत बसत नाही , पहीले आणि शेवटचे अक्षर आधी वाचतो मधली अक्षरे मागच्या संदर्भा नी मेंदु भरुन काढतो. म्हणुन "मु "आणि "ड" वाचल्यावर मेंदु "त" व "ख" ही अ़क्षरे स्वतः च टाकतो.

दिसभर आसावलो एका कवडश्यासाठी सांज ढळता ढळता उन्हं पोचलं दाराशी चा मुखडा काय?

In reply to by आजानुकर्ण

ह्याचा मुखडा: जाने नं कैसे लोगं थे जिनके प्यार को प्यार मिला.... अरे, चुकलं वाटतं.. असो, पण अर्थ तसाच आहे.. आपल्याला काय अर्थाशी मतलब.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजकालची हिंदी मुखडा असलेली मराठी गाणी पाहता हे शक्य वाटते.

हम तुम जो न मिलते, तो न छाता ये नशा होता कुछभी होता ये न होता जो हुआ

गाणे ओळखता आले नाही. क्ल्यु द्या. ज्यांनी गाण्याचा मुखडा ओळखला आहे, त्यानीच दुसर्‍या गाण्याचा अंतरा द्यायचा आहे. आता सहज यांच्या अंतर्‍याने खेळ पुढे जाइल. खरे तर सर्किट यांनी गाणे ओळखले होते, त्यांनिच दुसर्‍या गाण्याचा अंतरा द्यायला हवा होता. असो.

In reply to by रोहिणी

क्लू - हे गाणे नवीन नाही पण जूनेपण नाही लता मंगेशकर यांचा स्वरसाज, राहूलदेव बर्मन यांचे संगीत, गीतकार बहूतेक अंजान (किंवा इंदीवर :-)) अनीता राज हा मोहक चेहरा पडद्यावर वा वा.. :-) अजून काही ओळी देतो मौसम ये न आता, यू न छाती ये घटा ऐसे गुनगुनाती, यू न गाती ये हवा गूल शबनम के मोती ना पिरोते, मेरे ... आठवले की गाण नक्की ऐकाच, सही आहे.

In reply to by सहज

ऐसा समा न होता कुछ भी यहा न होता मेरे हमराही जो तुम न होते.. हेच आहे ना? जमीन आस्मान चित्रपटातील. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला सोप्पं आहे..मुखडा शोधा मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते आता... कुजबुजही नव्हती वेलींची हितगुजही नव्हते पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी

नविन गाने द्यकि कुनित्रि

In reply to by तात्या टारझन

नग़्मा हूँ कब मगर मुझे अपने पे कोई नाज़ था गाया गया हूँ जिस पे मैं टूटा हुआ वो साज़ था

In reply to by मराठी_माणूस

आँसू समझ के क्यों मुझे आँख से तूने गिरा दिया मोती किसी के प्यार का मिट्टी में क्यों मिला दिया बरोबर?