Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संपादक मंडळ on Tue, 12/30/2014 - 10:05
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
नमस्कार मंडळी! पाचव्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. ह्यावेळच्या स्पर्धेला मात्र अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित विषय काहीसा कठीण (abstract) असल्यामुळेही असेल. सदस्यांनी मात्र नेहमीप्रमाणेच उत्साहाने मतदान केले. सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन! पुढची स्पर्धा लवकरच घोषित करु. आगामी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल करत असून तो फक्त त्या स्पर्धेपुरताच मर्यादित राहिल. विजेता क्र. १: कंफ्युज्ड अकौंटंट . विजेता क्र. २: मस्तानी Fluffy ह्यावेळी प्रथमच आपल्याला तिसर्‍या क्रमाकांसाठी दोन विजेते मिळालेले आहेत. विजेता क्र. ३: kohalea आणि वल्ली kohalea IMG_8699 वल्ली a
  • Log in or register to post comments
  • 9868 views

प्रतिक्रिया

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 12/30/2014 - 10:07

Permalink

विजेत्यांचे अभिनंदन,

विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 12/30/2014 - 10:57

Permalink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

सर्व विजेत्यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 12/30/2014 - 11:38

Permalink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

सर्व विजेत्यांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 12/30/2014 - 11:52

Permalink

विजेत्यांचे अभिनंदन,

विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार!! ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 12/30/2014 - 11:59

Permalink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climb
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 12/30/2014 - 12:19

Permalink

सर्वांचे अभिनंदन

सर्वांचे अभिनंदन ! उत्तम उपक्रम राबवला जात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 12/30/2014 - 12:51

Permalink

खूपच सुरेख आणि कठीण विषय होता

खूपच सुरेख आणि कठीण विषय होता विजेत्यांचे दणकून अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 12/30/2014 - 12:55

Permalink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

उत्तम उपक्रम राबवला जात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 12/30/2014 - 14:26

Permalink

सर्व स्पर्धकांचे आणि

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by काव्यान्जलि on Tue, 12/30/2014 - 14:28

Permalink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

सर्व विजेत्यांचे अभिनंदन... :)
  • Log in or register to post comments

Submitted by अस्मी on Tue, 12/30/2014 - 14:43

Permalink

सर्व स्पर्धकांचे अभिनंदन...!!

सर्व स्पर्धकांचे अभिनंदन...!! छान फोटोज बघायला मिळत आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Tue, 12/30/2014 - 15:12

Permalink

सर्व विजेत्यांचे आणि

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 12/30/2014 - 16:02

Permalink

व्वाह....... मतदान पाहून्च

व्वाह....... मतदान पाहून्च ओळखले होते , की आपला एक निकाल अगदी मॅच आहे.. क.अकाउंट... Image removed. डोळ्यातून बोलणारी भूक..हेच त्या फोटोचे वैशिष्ठ्य! सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 12/30/2014 - 17:28

Permalink

इतर वि़जेत्यांचे हार्दिक

इतर वि़जेत्यांचे हार्दिक अभिनंदन.... मी फोटोबद्द्ल जास्त लिहिणे टाळले होते. ती खुमखुमी थोडी जिरवून घेतो.... हा अगदी लकीली मिळालेला फोटो आहे. नवीनच कॅमेरा घेतला होता. धाडस करून गॅलरीत नेलेला. त्या दिवशी मोठी टोळी आली होती माकडांची. मग संध्याकाळी त्या कौलारू घरातल्या आजी येऊन भांडून गेल्या, माकडांना केळी का खायला घालता म्ह्णून!! माकडं सगळी कौलं अस्ताव्यस्त करून गेली त्यांच्या घरावरची. (खुलासा: केळी आम्ही खायला घातली नव्हती.) माकडीण एकटीच केळं खात बसली होती. हताश पिल्लू: Image removed. माकडं फार उचापती होती. त्यामुळे मी पूर्ण वेळ नव्हतो तिथे. पण शेवटी काहीतरी खायला दिलं असावं- कारण- जादू की झप्पी: Image removed. मी मागे आनंद या विषयावरच्या छायाचित्रण स्पर्धेतही भाग घेतला होता.( आंबा हातात धरून तोंड फाटेपर्यंत हसणारी छोटी मुलगी- तो फोटो माझ्या वडलांनी काढला होता.) योगायोग बघा: दोन्ही फोटो पिल्लांचे...दोन्ही फोटो खाण्याच्या संदर्भातले. पण आदमी का पिल्लू आनंदी; आणि बंदर का पिल्लू भुकेला! :-(
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 12/30/2014 - 17:35

Permalink

सर्व मिपाकर प्रतिसादकांचे

सर्व मिपाकर प्रतिसादकांचे हार्दिक आभार! विशेष करून पहिले मत देणारे गुर्जी ते शेवटचे मत देणारे पैलवान यांचे ! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 12/30/2014 - 17:35

Permalink

सर्व मिपाकर प्रतिसादकांचे

सर्व मिपाकर प्रतिसादकांचे हार्दिक आभार! विशेष करून पहिले मत देणारे गुर्जी ते शेवटचे मत देणारे पैलवान यांचे ! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Tue, 12/30/2014 - 17:39

Permalink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 12/30/2014 - 20:31

Permalink

मस्त !

मस्त !
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 12/30/2014 - 20:39

Permalink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 12/30/2014 - 23:17

Permalink

अप्रतिम!

फोटो निव्वळ अप्रतिम! भूक ही एक आदिम भावना आहे आणि ती नेमकी कॅमे-यात पकडल्याबद्दल सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Wed, 12/31/2014 - 10:58

Permalink

अभिनंदन

सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचेही अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by हुकुमीएक्का on Wed, 12/31/2014 - 14:34

Permalink

अभिनंदन

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. तसेच स्पर्धा आयोजकांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्तानी on Wed, 12/31/2014 - 18:37

Permalink

धन्यवाद !

धन्यवाद ! दुसरा क्रमांक मिळेल असं वाटलं नव्हत त्यामुळे good surprise :) प्रथम आणि तृतीय क्रमांकांची छायाचित्रे मला स्वतःला खूप आवडली होती. तुम्हा तिघांचेही अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 12/31/2014 - 19:01

Permalink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. अनावधानाने मतदान करायचे राहून गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Wed, 12/31/2014 - 21:36

Permalink

सर्व विजेत्यांचे हार्दिक

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on Wed, 12/31/2014 - 21:38

Permalink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 12/31/2014 - 22:31

Permalink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! नयनरम्य फोटू पाहून समाधान पावले आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com