Skip to main content

बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 28/12/2014 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते मिपावरील ऑनलाईन बुद्धीबळाचा खेळ पाहण्यासाठी: "ऑनलाईन बुद्धीबळ" या धाग्यात प्रवेश करा. तिथे प्रेक्षकांनी खालीलप्रमाणे log in करायचं आहे: Name: (MiPa3); Password: (Watch) 'Go' वर क्लिक करा. त्यानंतर खालील खिडकी उघडेल, त्यात दर्शविल्याप्रमाणे कृती करा: -- बुद्धीबळाच्या खेळातील खेळींच्या चर्चेचा आणि विश्लेषणाचा आनंद तुम्ही या धाग्यात घेऊ शकाल.

वाचने 994
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया