५-४ असा एकागुणाने आनंद मागे. १२ डावांपैकी आज दहावा डाव.
दहाव्या आणि बाराव्या डावात आनंदची पांढरी मोहोरी.
सस्पेन्स याहून जास्त काय असू शकतो?
आज विशीला सुलतानढवा करावा लागणार. कोणते ओअपनिंग? कोणत्या हिकमती? मॅग्नुसचा बचाव आणि घड्याळाशी होणारी स्पर्धा यातून आनंद कसा मार्ग काढणार?
आनंदची घोड्यावरची पक्की मांड त्याच्या कामी येईल की उंटाचा कल्पक वापर त्याला तारुन नेईल?
चला या प्रश्नांची उत्तरे शोधायला बघूयात डाव १०!!
मित्रांनो पट लावा रे कोणीतरी!!!
वाचने
12361
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
डाव सुरु व्हायला फक्त दोन मिनिटं राहिली आहेत
कालच्या डावाचं काय विश्लेषण
डी ४ नेच
घरचा अभ्यास दोघांचा जोरदार आहे
पट ?
तो दुसरीकडे पाहाव लागतोय
In reply to पट ? by प्रसाद गोडबोले
* पाहावा
In reply to तो दुसरीकडे पाहाव लागतोय by आतिवास
आत्ताच एक ट्वीट वाचला की
जबरदस्त चाललंय सगळं!
प्यादे मारले दोघांनी
:(
कार्लसनचं एक आहे
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो आनंद जिंकला पाहिजे.
In reply to कार्लसनचं एक आहे by संजय क्षीरसागर
गेल्या दोन डावापासून पाहतोय.
प्यादे सरकवतो की बळी देईल.
इथे आनंद चा
आता कार्लसन बहुदा
मॅग्नुस लेखा इतका काय विचार
आयचा घो!
In reply to मॅग्नुस लेखा इतका काय विचार by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
?
In reply to आयचा घो! by संजय क्षीरसागर
आयला ,
In reply to ? by प्रसाद गोडबोले
फक्त तुम्हालाच नव्हे. इथे पण
In reply to आयला , by संजय क्षीरसागर
धन्यवाद हो!
In reply to फक्त तुम्हालाच नव्हे. इथे पण by मिहिर
पासर प्वान
आता तर बिशप पेयर आहे !
In reply to पासर प्वान by प्रसाद गोडबोले
आनंद काय आता
१९
आज माझ्या नेटचा प्रॉब्लेम आहे
सेम
In reply to आज माझ्या नेटचा प्रॉब्लेम आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंदचा सगळा खेळ आता डी प्याद्यावर आहे!
In reply to सेम by प्रसाद गोडबोले
पुन्हा वेळेचा घोळ !
In reply to आनंदचा सगळा खेळ आता डी प्याद्यावर आहे! by संजय क्षीरसागर
आमावशा आज आहे की उद्या ;)
In reply to पुन्हा वेळेचा घोळ ! by संजय क्षीरसागर
प्रगोनं इथे अक्षरी लिहिलंय!
In reply to आमावशा आज आहे की उद्या ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजतरी जिंक रे आनंदा!
आनंदची कंडिशन बरीय.
In reply to आजतरी जिंक रे आनंदा! by स्वामी संकेतानंद
आता कार्लसनचा घोडा डी-५ मधे आला की
In reply to आनंदची कंडिशन बरीय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंदने दोन्ही हत्ती
दिलीप्ल बिरुटे ?
In reply to आनंदने दोन्ही हत्ती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होतं गडबडीत कधी कधी ?
In reply to दिलीप्ल बिरुटे ? by संजय क्षीरसागर
माझं लक्ष खेळावर आहे
In reply to होतं गडबडीत कधी कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डी मधल्या प्याद्यासाठी
आता कार्लसन बहुदा
आता खरंच आयचा घो!
In reply to आता कार्लसन बहुदा by संजय क्षीरसागर
च्यायला...
येस्स सर
In reply to च्यायला... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्लसननं जबरदस्त खेळ केला!
अजिबात मजा आली नाही.
In reply to कार्लसननं जबरदस्त खेळ केला! by संजय क्षीरसागर
माझ्या मते आता मॅच, पुरती सायको झाली आहे
In reply to अजिबात मजा आली नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छ्या.
ह्म्म्म