आपल्याकडे एखादी गोष्ट नाही, म्हणून स्वत:ला अपूर्ण मानत असू. तर ती असतानाही आपण पूर्ण बनू शकत नाही. आपल्याकडच्या 'मत्सर ' ह्या शब्दाला इंग्रजीत 'एन्वी' असे म्हणतात, पण 'जळणं' या शब्दाला न्याय देऊ शकेल असा पर्याय नसावा. 'जळणं' हा मनुष्यप्राण्याचा बेसिक इनस्टीक्ट असावा नव्हे तो तर तो आपल्या जीन्समधे आदिमकाळापासून एम्बेड झाला असावा. म्हणूनच तर शेजाऱ्याकडे नवं मॉडेल आलं की, आपल्याकड 'बेबी हमारी बडी गाडी अब बडी नही रही ' असं झाल्यावर लगेचच 'बेच दे' म्हणून मोकळे. लहानपणापासून म्हातारे होईपर्यंत आपण कोळसा होईपर्यंत जळत असतो. अशा वेळेस 'जळणं'च्या सैतानाला हरवण्यासाठी प्रभूचा मुलगा आठवतो. 'लव दाय नेबर' म्हणणारा, मूतिर्मंत करुणा येशू ख्रिस्त. आपलं जळणं संपवायचं, असं म्हणून काही होणार नाही. मत्सराला प्रेमाची रिप्लेसमेण्ट द्यायला हवी. प्रकाश आला की अंधार आपोआप जातोच. 'दुनियावालोदूर जलनेवालोंसे दूर' असं दूर दूर फक्त गाण्यातच जाता येतं. वास्तवात नाही. पण स्वत:तलं 'जळणं' संपवलं, थोडं मन मोठं केलं, की मग त्याची गरजही उरत नाही. कारण आपल्याकडे एखादी गोष्ट नाही, म्हणून स्वत:ला अपूर्ण मानत असू. तर ती असतानाही आपण पूर्ण बनू शकत नाही.
वाचने
15453
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
संमंला इनंती-
सहमत.
In reply to संमंला इनंती- by यसवायजी
कचकुन सहमत!
In reply to सहमत. by बॅटमॅन
अप्पर लोवर सर्किट अप्लीकेबल नाही इथे, फंडामेंटल मजबूत
In reply to कचकुन सहमत! by अत्रुप्त आत्मा
कुठल्या पिक्चरच्या 'स्क्रिप्ट
In reply to अप्पर लोवर सर्किट अप्लीकेबल नाही इथे, फंडामेंटल मजबूत by पगला गजोधर
'स्क्रिप' असे म्हणायचे आहे
In reply to कुठल्या पिक्चरच्या 'स्क्रिप्ट by असंका
ह्याला
सहमत.
हरि ओम!
क्या रे गजोधर आल इज वेल ना ?
हम्म
नाना माईसाहेब कुरसूंदीकर
कोण जळतंय आमच्या पुण्यावर
वशाडी येवो !!
पुण्यावर जळू नका
पुणेकर होण्याची सुप्त इच्छा
In reply to पुण्यावर जळू नका by पैसा
आपणास काय ठावे ? कि आम्ही कुठचे ?
अस्सलं पुणेकर अशी छपरी 'उत्तर
In reply to आपणास काय ठावे ? कि आम्ही कुठचे ? by पगला गजोधर
असो पुण्यावर जळु नका, म्हणजे झाले.
In reply to अस्सलं पुणेकर अशी छपरी 'उत्तर by दशानन
आपणास काय ठावे ? कि आम्ही कुठचे ?
In reply to आपणास काय ठावे ? कि आम्ही कुठचे ? by पगला गजोधर
तुम्ही अलिबागचे नसाल तर
In reply to आपणास काय ठावे ? कि आम्ही कुठचे ? by होबासराव
बर अलिबागवरपण जळू नका.
In reply to आपणास काय ठावे ? कि आम्ही कुठचे ? by होबासराव
@जळू नका >>> काय जळजळीत धागा
In reply to बर अलिबागवरपण जळू नका. by पगला गजोधर
खरा पुणेकर
In reply to आपणास काय ठावे ? कि आम्ही कुठचे ? by पगला गजोधर
काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण
कचाकुन्न मोठ्ठा कॉपी पेस्ट
In reply to काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण by अविनाशकुलकर्णी
नितांत सुंदर प्रतिसाद देणाऱ्या अकुन्चे सुद्धा पुणे.
In reply to काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण by अविनाशकुलकर्णी
लाल रंग छान उठून दिसतो आहे.
In reply to काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण by अविनाशकुलकर्णी
@लाल रंग छान उठून दिसतो आहे.
In reply to लाल रंग छान उठून दिसतो आहे. by सतिश गावडे
नका हो बुवा बोलू असं.
In reply to @लाल रंग छान उठून दिसतो आहे. by अत्रुप्त आत्मा
रंग, आवडला असेल तर त्याचा मुका घ्या
In reply to लाल रंग छान उठून दिसतो आहे. by सतिश गावडे
तुमच्यात रंग आवडला तर त्याचा
In reply to रंग, आवडला असेल तर त्याचा मुका घ्या by पगला गजोधर
@म्हणून इतरांनीही तेच केलं
In reply to तुमच्यात रंग आवडला तर त्याचा by सतिश गावडे
ह्या ह्या ह्या...
In reply to @म्हणून इतरांनीही तेच केलं by अत्रुप्त आत्मा
आरारा ,
नुसतं जळणं नव्हे तर होळीत
नदि च्या अल्ल्याडला रहाणारे
आम्ही नदीच्या अल्ल्याडच राहतो
In reply to नदि च्या अल्ल्याडला रहाणारे by अविनाशकुलकर्णी
अवो गावडे-देशमुख , तुमी बी पुन-मावळातलचं हआत, पक्क पुनेकर
In reply to आम्ही नदीच्या अल्ल्याडच राहतो by सतिश गावडे
इथं देशमुख हे आडनाव नसून मान समजावा.
In reply to अवो गावडे-देशमुख , तुमी बी पुन-मावळातलचं हआत, पक्क पुनेकर by पगला गजोधर
नाय दादानो. आमी कोक्नातलं
In reply to अवो गावडे-देशमुख , तुमी बी पुन-मावळातलचं हआत, पक्क पुनेकर by पगला गजोधर
आमीन …
In reply to नाय दादानो. आमी कोक्नातलं by सतिश गावडे
एक जुनी कथा आठवली चार विद्वान
@चारी ब्राम्हण विद्वान
In reply to एक जुनी कथा आठवली चार विद्वान by विवेकपटाईत
हे पुण्यावर म्हणजे पुणे
पुण्यावर कोण कशाला जळेल?
सहमत.
In reply to पुण्यावर कोण कशाला जळेल? by आदिजोशी
"जितं र्हायाचा, जितला खायाचा, तितलाच व्हयाचा".
In reply to सहमत. by बॅटमॅन
वाघ? की उंदीर?
In reply to पुण्यावर कोण कशाला जळेल? by आदिजोशी