"उलटे "
आमचा एक कामगार होता तो "उलटे "बोलण्यात व गाणे म्हणण्यात माहिर होता
लाईट {कामगार भाषेत "लायटी"} गेले कि काम थांबायचे व आम्हि त्याला गाणे म्हणायला सांगायचो..
तो असे म्हणायचा..
वर ओरिजिनल (वरिजनल)
खाली उलटे
परदेसी परदेसी जाना नही
मुझे छोड़ के मुझे छोड़ के
परदेसी मेरे यारा वादा निभाना
मुझे याद रखना कहीं भूल ना जाना
......................................
रपसेदी रपसेदी नाजा हनी
झुमे डोछ के झुमे डोछ के
रपसेदी रेमे राया दावा भानिना
झुमे दाय खरनाहकी लुभ ना नाजा
रपसेदी रपसेदी नाजा हनी
झुमे डोछ के झुमे डोछ के
गाण म्हणताना चाल लय सांभाळुन तल्लिन होऊन म्हणायचा..त्या मुळे मजा यायची
खुप धमाल यायची..मस्त करमणुक व्हायची...
आपणहि ट्राय मारा हसु आवरणार नाहि....
याद्या
2719
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
मी पयला प्रतिसाद देणे ह्ये
मी क्कच सुदरा. हपिला बंनर
..
मज्या पटपो लाझा.
१. क्या रकु येहा छकु छकु ताहो
चांगलय !!!