अनवाणी .........
नवरात्रात अनवाणी चालण्याविषयी चर्चा वाचली ,त्या अनुषंगाने लिहित आहे
माझा असा अंदाज आहे कि नवरात्र सुरु होते तेव्हा नुकताच पावसाळा संपलेला असतो त्यामुळे सगळीकडे हिरवळ असते
आणि हिरवळीवरून अनवाणी पायाने चालण्यामुळे भरपूर फायदे होतात
रक्ताभिसरण सुधारते ,डोळ्यांचे आरोग्य सुधारते ,आणखी इतरही बरेच फायदे होतात हिरवळीवरून चालण्याने
त्यामुळे आरोग्याचे हे सगळे लाभ किमान ९ दिवस तरी व्हावेत म्हणून हि नवरात्रात अनवाणी चालण्याची पद्धत निघाली असावी .
तसही आपल्याकडे देवाधर्मासाठी करायचं म्हटलं कि लोक सगळ करतात
म्हणून याला धार्मिक रूप दिल गेल असाव
आताच्या काळात रस्ते इतके अस्वच्छ असतात कि अनवाणी चालण्यामुळे फायदा होण्यापेक्षा
नुकसान होत
पण आपल्याकडे रूढी परंपरा मागची कारण समजून न घेता आंधळेपणाने त्या पाळल्या जातात
म्हणून आताही लोक नवरात्रात अनवाणी फिरतात ,
आताही हि परंपरा बंद व्हायला पाहिजे ,कारण आताच्या काळात रस्त्यावरून अनवाणी चालण म्हणजे
आजाराला निमंत्रण
प्रतिक्रिया
पयला...?
धागाकर्तीशी सहमत.
जेपीराव
तुमचं सरकार
सरकार बिनाडोक्याचं पण चालतं...
हे पायाकडून डोक्याकडे म्हणजे
व्हय...
@ मनरंग - तुम्ही नका ना फिरु
मी कशाला अडवू कुणाला अनवाणी
आयुर्हीत दिसले नाहीत बरेच
आयुर्हीत दिसले होतो बॉ दोन
"नवस" हे सोडुन
ते काम माहितगारांकडे सोपवलेलं आहे
शास्त्रिय कारणे