✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(नेहमीच ... तुझ्यामुळे)

क — केशवटुकार, Mon, 08/04/2008 - 18:10

प्रतिक्रिया द्या
5379 वाचन

💬 प्रतिसाद (18)
अ
अमोल केळकर Mon, 08/04/2008 - 18:12 नवीन

एकदम

एकदम मस्त आवडले -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 08/04/2008 - 18:13 नवीन

मस्त रे

विडंबन वाचताना मजा आली. :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 08/04/2008 - 18:20 नवीन

हा हा हा..

टुकारशेठ, कविंचा जाच कविंना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे प्रतिसादांना धार प्रतिसादांचे वार नेहमीच ... तुझ्यामुळे हे एकदम जबरा.. चालू द्या.. (निवॄत्त) केशवसुमार
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 08/04/2008 - 21:33 नवीन

अगदी हेच

म्हणतो (नेमका)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
म
मनस्वी Mon, 08/04/2008 - 18:25 नवीन

छान :)

कविंचा जाच कविंना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे प्रतिसादांना धार प्रतिसादांचे वार नेहमीच ... तुझ्यामुळे मस्त हो टुकारपंत! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 08/04/2008 - 18:27 नवीन

मस्त रे

टुकारचंद लई भारी!! आवडले. :-)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 08/04/2008 - 18:28 नवीन

अरे वा वा!!

टुकारशेठ छान चालले आहे! (स्वगत - रंगा, आता कसं शांत शांत वाटतंय नाही? कोणीतरी हात घातला शेवटी मुद्द्याला! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 08/05/2008 - 01:00 नवीन

टुकारशेठ

टुकारशेठ छान चालले आहे! हेच म्हण्तो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
राधा Mon, 08/04/2008 - 18:34 नवीन

केशव(कुमार)टुकार.............

खुप छान झालय............
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 08/04/2008 - 18:43 नवीन

टुकारेश्वर...

सह्ही बनलं आहे विडंबन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
साती Mon, 08/04/2008 - 18:51 नवीन

मस्त!

विडंबन(च) आवडले. साती
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 08/04/2008 - 19:02 नवीन

क्या बात है...

केटूशेठ लय भारी बरं का! च्यामारी, मानला भौ तुला.....! कविंचा जाच कविंना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे प्रतिसादांना धार प्रतिसादांचे वार नेहमीच ... तुझ्यामुळे लय मस्त... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/04/2008 - 22:49 नवीन

ये हुई ना बात !

वा ! मस्त विडंबन ! - सर्किट
  • Log in or register to post comments
म
मनुजा Mon, 08/04/2008 - 23:32 नवीन

विडंबन

विडंबन आवडले, गायचे असेल तर चाल कोनति लावयची?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 08/05/2008 - 09:11 नवीन

गोची

अरे बापरे, हा चालीचा प्रश्न विचारुन आपण आमची अंमळ गोचीच केली आहे :) कदाचित याबाबतीत आमचे याक्षेत्रातले वरिष्ठ बेला, सर्किट किंवा सदगुरु केशवसुमार हे काही मार्गदर्शन करु शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनुजा
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 08/05/2008 - 01:25 नवीन

:)

टुकारा, सही चाललेय! आजची टुकारी आवडली! (टुकारयात्री) टिंग्या :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 08/05/2008 - 17:33 नवीन

टुकारा, सही

टुकारा, सही चाललेय! आजची टुकारी आवडली! चलू देत टूकारपणा !!! (आय एस आय मार्कवाला टूकार ) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/05/2008 - 18:47 नवीन

मस्त रे !!!

विडंबन वाचतांना मजा आली. आता थांबायचं नाही, और भी आने दो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा