आपण यांना पाहिलंत का ?
जम्मू आणि काश्मीरमध्ये पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी (फक्त आणि फक्त) भारतीय केंद्रसरकार आणि राज्य सरकार, लष्कराचे शर्थीचे प्रयत्न करत असून, हवाई दल, नौदलाचे कमांडो आणि निमलष्करी दलांचे लाखो जवान या बचाव मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसते. अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो.
वरील फुटीरतावादी मंडळी पुरात वाहून बेपत्ता झाल्या काय ? म्हणूनच 'आपण यांना पाहिलंत का' , या दूरदर्शनच्या कार्यक्रमात यांचे फोटू दाखवावे का ?
याद्या
8231
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
गप्प बसा...
दिल्लीत
In reply to गप्प बसा... by योगी९००
माझ्या मिपावरच्या आयुष्यात
+१००
असे काही होणार नाही, पुढचे
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
पगला गजोधर यांचा आयडी हॅक
हद्द झाली!
In reply to पगला गजोधर यांचा आयडी हॅक by मृत्युन्जय
कश्मिरी लोकं (कश्मिरात आत्ता
In reply to पगला गजोधर यांचा आयडी हॅक by मृत्युन्जय
आयडी हॅक वैगरे झाला नाही
In reply to पगला गजोधर यांचा आयडी हॅक by मृत्युन्जय
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच
काही फुटीरता वादी आणि फुटीरता
In reply to बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच by मृत्युन्जय
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच
In reply to बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच by मृत्युन्जय
फुटीरतावादी
या गोष्टीचा फायदा घेवून
अरेच्च्या ! हा धागा काश्मीर
फुटीरतावादी मंडळी...
जस्ट २-३ आठवड्यांमागे
मला स्वतःला हा अनुभव आला होता
In reply to जस्ट २-३ आठवड्यांमागे by बॅटमॅन
Mission Kashmir 2
In reply to मला स्वतःला हा अनुभव आला होता by मृत्युन्जय
भाग ३ कुठाय?
In reply to Mission Kashmir 2 by मृत्युन्जय
+११११११
In reply to मला स्वतःला हा अनुभव आला होता by मृत्युन्जय
भारतीय सैन्य या नैसर्गिक
नेफळे , माई , सचीन आणि पोटे
In reply to भारतीय सैन्य या नैसर्गिक by आसिफ
हे लोक लष्कराच्या चुका शोधत
In reply to नेफळे , माई , सचीन आणि पोटे by प्रसाद गोडबोले
अर्नबजी महाराज गोस्वामी..
ह्या नैसर्गिक आपत्तीचा फायदा
दल सरोवर
झालं ते खरं तर चांगलंच झालं.
काश्मीर मध्ये मदतकार्य
काय होणार? जरी तो संपूर्ण
In reply to काश्मीर मध्ये मदतकार्य by खटपट्या
हिच बातमी पोस्ट करणार होतो.
In reply to काश्मीर मध्ये मदतकार्य by खटपट्या
व्हॉट्सअॅपवर आलेला एक संदेश.